शहरं
Join us  
Trending Stories
1
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
2
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
3
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
4
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
5
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
6
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
7
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
8
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
9
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
10
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
11
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
12
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
13
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
14
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
15
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
16
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
17
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर
18
“सरकारचे आर्थिक संतुलन ढासळले, गरीब समाजावर अन्याय”; पुरवणी मागण्यांवरुन जयंत पाटलांची टीका
19
पाकिस्तानविरुद्ध भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने राफेलची क्रेझ वाढवली; आता 'हा' देशही राफेल खरेदी करणार!
20
बाजार गडगडला! 'या' दिग्गज शेअर्सचे सर्वाधिक नुकसान; तज्ज्ञ म्हणतात अजूनही संधी फक्त..

नांदूरवैद्य येथून साईबाबा पदयात्रेचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 00:18 IST

साई मित्रमंडळाच्या वतीने आयोजित साईबाबा पालखी पदयात्रेचे बुधवारी शिर्डीकडे प्रस्थान झाले. पदयात्रेचे हे नववे वर्ष आहे.

नांदूरवैद्य : येथील साई मित्रमंडळाच्या वतीने आयोजित साईबाबा पालखी पदयात्रेचे बुधवारी शिर्डीकडे प्रस्थान झाले. पदयात्रेचे हे नववे वर्ष आहे.पदयात्रेत साधारणत: दीडशे साईभक्त सहभागी झाले आहेत. पदयात्रा मार्गातील गावांतूनही भक्त पदयात्रेस सहभागी होणार असल्याचे साई समितीच्या वतीने सांगण्यात आले. सर्वप्रथम पालखीचे घरोघरी पूजन करण्यात आले. भैरवनाथ मंदिरापासून पालखीचे ढोलताशाच्या गजरात शिर्डीकडे प्रस्थान झाले. मिरवणुकीत नृत्य करणाऱ्या अश्वांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले. यावर्षी पदयात्रेत ५० ते ६० महिलांनी सहभाग नोंदवला आहे. साई पालखीला निरोप देण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘ओम साईराम, साईबाबा की जय’च्या जयघोषात भाविकांनी प्रस्थान केले. पालखी ३१ जानेवारीला सायंकाळी शिर्डीत दाखल होणार आहे, अशी माहिती सुनील मुसळे, ज्ञानेश्वर काजळे, सुधाकर बोराडे, रवि मुसळे, देवीदास काजळे, शिवाजी काजळे यांनी दिली. नवनाथ कर्पे, डॉ. संदीप वायकोळे, दीपक जोशी, भाऊसाहेब मुसळे, गणेश मुसळ आदी विशेष मेहनत घेत आहेत.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेReligious programmeधार्मिक कार्यक्रम