शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धा सई नंदुरकरला विजेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 15:29 IST

नाशिक :- पुणे येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या सई नंदुरकरने सिद्धी जाधवच्या जोडीने खेळतांना अंतिम लढतीत रमशा फारु की आणि सनश्री ढमढेरे याचा पराभव करून १९ वर्षे वयोगटाचे दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

ठळक मुद्देसई आ िण सिद्धी यांची अंतिम लढतीत उत्तम खेळाचे प्रदर्शनकरून हा सामना जिंकला.

नाशिक :- पुणे येथे संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत नाशिकच्या सई नंदुरकरने सिद्धी जाधवच्या जोडीने खेळतांना अंतिम लढतीत रमशा फारु की आणि सनश्री ढमढेरे याचा पराभव करून १९ वर्षे वयोगटाचे दुहेरीचे विजेतेपद पटकावले.सई आणि सिद्धी या जोडीने उपउपांत्यपूर्व लढतीत इशा सोनसळे आणि मधुरा पटवर्धन यांचा . तर उपांत्यपूर्व फेरीत भार्गवी रंभाड आणि चैताली नायसे याचा पराभव करून उपांत्य अंतिम फेरी गाठली. उपांत्य लढतीत या जोडीने ऋचा सावंत आणि रिया हब्बू यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. सई आ िण सिद्धी यांची अंतिम लढतीत उत्तम खेळाचे प्रदर्शनकरून हा सामना जिंकला.सईच्या या यशाबद्दल शिवसत्य क्र ीडा मंडळाच्या हिमगौरी आहेर, अनंत जोशी, राधेश्याम मुंदडा, योगेश एकबोटे, नरेंद्र छाजेड, आंनंद खरे आदिंनी त्यांचे अभिनंदन केले.फोटो :- पुणे येथे आयोजित महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन स्पर्धेत वितेजेपदाचा चषक स्वीकारतांना साई नांदुरकर आणि सिद्धी जाधव. (23स्पोेर्ट्ससइनांदूरकर)