शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
2
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली
3
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
4
चीनमध्ये गाढवे का गायब होत आहेत? ५८,००० कोटी रुपयांचा व्यवसाय संकटात? काय आहे प्रकरण?
5
Maharashtra Politics : "मला खूप आनंद झाला, सुरुवात चांगली झाली"; ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर मनसे नेत्याने स्पष्टच सांगितलं
6
Rohit Pawar: ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर...; रोहित पवारांचं सूचक ट्वीट!
7
₹२ च्या मजुरीपासून ते ₹२००० कोटींच्या मालक; पद्मश्री मिळवणाऱ्या अकोल्याच्या कल्पना सरोज यांचा कसा होता प्रवास
8
"मराठी माणसाच्या हितासाठी..." मनसे प्रमुख राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, काय झाला संवाद?
9
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
10
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
11
नोएल टाटांनी करुन दाखवलं! अशी कामगिरी करणारा टाटा ग्रुप पहिलाच भारतीय ब्रँड; दुसरा-तिसरा कोण?
12
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
13
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
14
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
15
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
16
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
17
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
18
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
19
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
20
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी

डंपरच्या धडकेने साई भक्त ठार

By admin | Updated: January 31, 2015 00:47 IST

शिंदे शिवारातील घटना : अन्य गंभीर जखमी

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे शिवारात दुपारी विश्रांतीसाठी थांबलेल्या भक्तांना नाश्ता घेऊन आलेल्या साई भक्तांच्या दुचाकीला पाठीमागून डंपरने जोरदार धडक दिल्याने साईभक्त ठार झाला आहे, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.गुजरात वापी येथून काही दिवसांपूर्वीच पालखी घेऊन निघाले. २५-३० साईभक्त पंचवटीत गुरुवारी रात्री मुक्काम केला. शुक्रवारी सकाळी नाशिकरोड मार्गे शिर्डीला जाण्यासाठी निघालेली साईभक्तांची पालखी शिंदे गाव शिवारातील कामाक्षी ट्रान्सपोर्टजवळ विश्रांती व नाश्ता करण्यासाठी थांबली. साईभक्तांना रमेशभाई प्रतापभाई हडपती (४३), संजयभाई मंगुभाई हडपती (२०) रा. बगोद नवीननगरी, बलसाड हे दोघेजण पल्सर दुचाकी(जीजे १५ एएस १८८८) हिच्यावर नाश्ता घेऊन आले. नाश्ता करून साईभक्त पालखी घेऊन सिन्नरच्या दिशेने निघाले. तर पालखीच्या पाठीमागून पल्सर दुचाकीवर निघालेल्या रमेशभाई व संजयभाई यांना पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या डंपरने जोरदार धडक दिल्याने दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना त्वरित रुग्णवाहिकेतून उपचाराकरिता रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र रस्त्यातच युवा साईभक्त संजयभाई हडपती यांचे निधन झाले. अपघातानंतर डंपरचालक पळून गेला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातामुळे प्रचंड हळहळ करत अत्यंत दु:खी मनाने साईभक्त माघारी परतले. (प्रतिनिधी)