शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
3
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
4
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
5
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
6
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
7
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
8
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
9
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
10
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
11
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
12
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
13
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
14
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
15
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
16
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
17
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
18
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
19
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
20
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!

साहेब दौऱ्यावर, तर कुणी रजेवर

By admin | Updated: April 7, 2017 01:47 IST

नाशिक : आदिवासींच्या सामाजिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य, विभागीय आणि जिल्हा कार्यालयांमध्ये इतर शासकीय कामांपेक्षा वेगळी परिस्थिती नाही

 नाशिक : आदिवासींच्या सामाजिक उन्नतीसाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्य, विभागीय आणि जिल्हा कार्यालयांमध्ये इतर शासकीय कामांपेक्षा वेगळी परिस्थिती नाही. कर्मचारी आपल्याच वेळेनुसार काम करीत असल्याचे आढळून आले. ‘एक दिवस शासकीय कार्यालयात’ या उपक्रमांतर्गत प्रस्तुत प्रतिनिधीने आदिवासी विकास भवन येथे भेट देऊन अवलोकन केले असता. कॉर्पोरेट कार्यालयाप्रमाणे सजविलेल्या कार्यालयात मात्र काम करण्याची मानसिकता दिसून आली नाही. जिल्हाभरातून अभ्यागत भेटण्यासाठी आलेले असताना साहेब दौऱ्यावर गेले, साहेब बाहेर गेले आहेत... जरा वेळ बसा.. साहेब आता येतीलच, असेच उत्तरे कार्यालयात येणाऱ्यांना मिळाली. आदिवासी आयुक्तआणि उपायुक्त कार्यालयात हजर असले तरी किरकोळ परंतु महत्त्वाची कामे ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या टेबलावर आहेत, ते कर्मचारी गंभीर नसल्याचे दिसले. शिपायांचा रुबाब येथेही दिसून आला. विभागीय आयुक्त कार्यालयात तर रिसेप्शनवर नेमके कोण आहेत हेच कळत नव्हते. एकापेक्षा अधिक लोक येथे गप्पा हाणत होते. त्यामुळे रिसेप्शनिस्ट कोण आणि शिपाई कोण असाच प्रश्न निर्माण होतो. कार्यालयात जाताना प्रत्येक ठिकाणी नोंद होते आणि नोंद घेणाऱ्यालाच सर्व हकिकत सांगावी लागते. बाहेर सांगितलेली कथा पुन्हा मध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांना सांगावी लागते. त्यामुळे इतक्या चौकशा कशासाठी, असा सवाल कार्यालयात आलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. (प्रतिनिधी)