शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

जायखेड्यात सहस्र अथर्वशीर्ष आवर्तन

By admin | Updated: January 25, 2015 23:15 IST

जायखेड्यात सहस्र अथर्वशीर्ष आवर्तन

जायखेडा : येथील वाणी मंगल कार्यालयात गणेश जयंतीच्या निमित्ताने संगीतमय सहस्र अथर्वशीर्ष आवर्तन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यावेळी विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.जायखेडा येथील ब्रह्मवृंद वेदशास्त्री प्रसाद चंद्रात्रे यांच्या मार्गदर्शनाने या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ३५ ते ४० जोडप्यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमात गणपती दुग्धाभिषेक, गणपती पुण्याहवाचन, गणपती अथर्वशीर्ष, एक हजार आवर्तने यांसह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. नैसिर्गक आपत्ती थांबून सुबत्ता यावी, सफल मनोकामना पूर्ण व्हावी, सर्वाना सुखशांती आरोग्य धनसंपदा लाभावी यासाठी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील विविध ठिकाणांहून आलेले ब्रह्मवृंद वेदशास्त्री संजय चंद्रात्रे, पुरुषोत्तम शुक्ल, प्रसाद चंद्रात्रे, गणेश मुळे, लौकिक जोशी, सोमनाथ ब्राह्मणकर आदिंनी यावेळी मार्गदर्शन केले. गणेश आराधना, आरती व नैवेद्याने या सोहळ्याची सांगता करण्यात आली. (वार्ताहर)