शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

दाभाडीतील प्रभारी सरपंचासह सहाजण सेनेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क दाभाडी - दाभाडीतील विद्यमान प्रभारी सरपंच सुभाष नहिरे यांच्यासह सहा ग्रामपंचायत सदस्यांनी कृषिमंत्री दादा भुसे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

दाभाडी - दाभाडीतील विद्यमान प्रभारी सरपंच सुभाष नहिरे यांच्यासह सहा ग्रामपंचायत सदस्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. दाभाडी ग्रामपंचायतीच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना व हिरे यांच्या पॅनलमध्ये प्रमुख लढत होऊन हिरे गटाने बाजी मारत ग्रामपंचायत दाभाडीत लोकनियुक्त सरपंचासह बहुमताने दहा सदस्य निवडून आणत सत्ता स्थापन केली होती. मात्र, त्यानंतर लोकनियुक्त सरपंच निकम यांच्याविरोधात नाराजीचा सूर आळवत सत्ताधारी हिरे गटाचे आठ सदस्य आणि विरोधी पक्षातील सेनेचे सहा सदस्य यांनी एकत्र येत अविश्वास ठराव दाखल करत ग्रामसभेत बहुमताने पारित केला होता. यामुळे पुढील काळात ग्रामपंचायतीवर कोणाची सत्ता राहील, याबाबत ग्रामस्थांसह तालुक्यात मोठी चर्चा होत होती. मात्र, आता ग्रामपंचायतीतील विद्यमान प्रभारी सरपंच सुभाष नहिरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अविनाश निकम, आशाबाई निकम, अक्काबाई सोनवणे, अंताजी गायकवाड, सुनीता गायकवाड तसेच पंचायत समिती सदस्य कमळाबाई मोरे यांचे पती वसंत मोरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी प्रमोद निकम, नीळकंठ निकम, शरद देवरे, अशोक निकम, निरंकार निकम, दादाजी सुपारे, वैभव मानकर उपस्थित होते. आता दाभाडी ग्रामपंचायतीत सतरा सदस्यांपैकी बारा सदस्य शिवसेनेचे झाल्याने पुढील राजकीय दिशा बदलणार आहे तर दुसरीकडे हिरे गटाला यामुळे मोठा धक्का बसला आहे. पुढील काळात दाभाडी ग्रामपंचायतीत सत्ता स्थापन करताना कोणत्या घडामोडी घडतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.