शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

मराठा परीट मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी सगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 23:00 IST

सिन्नर : मराठा परीट समाज सेवा मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल शंकर सगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सगर यांना नियुक्तिचे पत्र देण्यात आले.

ठळक मुद्देमंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सगर यांना नियुक्ति

सिन्नर : मराठा परीट समाज सेवा मंडळाच्या जिल्हाध्यक्षपदी ज्येष्ठ कार्यकर्ते विठ्ठल शंकर सगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत राऊत यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सगर यांना नियुक्तिचे पत्र देण्यात आले.येथील संत गोरोबा काका मंदिरात शहर व तालुक्यातील समाजबांधवांची बैठक संपन्न झाली. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत समाजातील रूढी-परंपरा, समाजाची आर्थिक, सामाजिक व राजकीय परिस्थिती याबाबत चर्चा करण्यात आली. समाजाच्या वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या मागण्यांसाठी संघटित लढ्याची गरज असल्याचे राऊत यांनी सांगितले. मराठा परीट सेवा मंडळाच्या माध्यमातून राज्यातील समाजबांधवांचे प्रभावी संघटन करण्यात येत असून, नाशिक जिल्ह्याची जबाबदारी सगर यांच्याकडे देण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली.मंडळाचे सचिव विलास जोर्वेकर, बाळासाहेब वाडेकर, योगेश सगर, रमेश बोराडे, दत्ता देसाई, बंडू जाधव, शांताराम जमधडे, संजय चौधरी आदींच्या उपस्थितीत सगर यांना नियुक्तिपत्र देण्यात आले. जिल्हा स्तरावर मेळावा घेऊन लवकरच जिल्हा व तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती जोर्वेकर यांनी दिली. यावेळी भगवान जाधव, चंद्रकांत देसाई, बाजीराव आंबेकर, माजी नगरसेवक भाऊशेठ जाधव, संजय आंबेकर, सुनील निकम, किशोर जाधव, किसन वाडेकर, सचिन सगर, मनोज जाधव, निवृत्ती सगर, दशरथ देसाई आदींसह तालुक्यातील परीट समाजबांधव उपस्थित होते. यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सगर यांचा सत्कार करण्यात आला.