शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

एस. एन. जे. बी महाविद्यालय सीईटी परीक्षा सेंटरला मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:14 IST

परीक्षा सेंटर सुरू झाल्यामुळे सर्व विषयांची सीईटी परीक्षा विद्यार्थ्यांना या ठिकाणी देता येईल. परीक्षेसाठी चांदवड हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने ...

परीक्षा सेंटर सुरू झाल्यामुळे सर्व विषयांची सीईटी परीक्षा विद्यार्थ्यांना या ठिकाणी देता येईल. परीक्षेसाठी चांदवड हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने चांदवड परिसरातील व कसमादे पट्ट्यातील विद्यार्थ्यांची या केंद्रामुळे मोठी सोय होणार असून विद्यार्थी व सोबत येणाऱ्या पालकांचा परीक्षेसाठी जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्या-येण्याचा वेळ व खर्चही वाचणार आहे असे संस्थेच्या विश्वस्त समितीचे उपाध्यक्ष व समन्वयक दिनेशकुमार लोढा व झुंबरलाल भंडारी यांनी सांगितले .सदर परीक्षा सेंटर सुरू व्हावे यासाठी मागील तीन-चार वर्षांपासून शासनदरबारी पाठपुरवठा सुरु होता असे विश्वस्त समितीचे अध्यक्ष बेबीलाल संचेती यांनी सांगितले. विश्वस्त समितीचे सेक्रेटरी जवाहरलाल आबड, प्रबंध समितीचे अध्यक्ष अजितकुमार सुराणा, उपाध्यक्ष अरविंद भन्साळी तसेच समन्वयक सुनीलकुमार चोपडा आदींनी सदर सीईटी सेंटर मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. सदर सेंटरवर कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून सीईटी परीक्षा घेतली जाणार असून विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी महाविद्यालयातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम.डी कोकाटे यांनी सांगितले. यासाठी उपप्राचार्य डॉ. एम. आर. संघवी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. एस .एस .वडनेरे व कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.