शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

एस. जी. पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशोत्सव व पुस्तक वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:54 IST

सिन्नर : नवी शाळा, नवा वर्ग, नवे मित्र व नवे पुस्तके त्यात वाजत गाजत स्वागत. मग काय चिमुकल्यांच्या चेह-यावर फक्त हसू व आनंद. एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभागात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून बॅन्डपथकाच्या तालात वाज गाजत मिरवत पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

सिन्नर : नवी शाळा, नवा वर्ग, नवे मित्र व नवे पुस्तके त्यात वाजत गाजत स्वागत. मग काय चिमुकल्यांच्या चेह-यावर फक्त हसू व आनंद. एस. जी. पब्लिक स्कूल प्राथमिक विभागात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे औक्षण करून बॅन्डपथकाच्या तालात वाज गाजत मिरवत पहिलीच्या नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. व नंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पहिली ते चौथीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.संस्थेचे सचिव राजेश गडाख, मुख्याध्यापक उदय कुदळे, व्यवस्थापक सोमनाथ थेटे व पालकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या कार्यक्र माचे नियोजन शिक्षक गणेश सुके, जयश्री सोनजे, जीजा ताडगे व भास्कर गुरूळे यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक उदय कुदळे यांनी तर सुञसंचालन विनायक काकुळते यांनी केले.यावेळी पांडूरंग लोहकरे ,बापू चतुर ,सागर भालेराव ,सतिश बनसोडे, अमोल पवार ,वृषाली जाधव, सुधाकर कोकाटे ,मंदा नागरे, पद्मा गडाख, कविता शिंदे,निलेश मुळे,योगेश चव्हाणके ,कल्याणी रहाणे ,शिवाजी कांदळकर ,संदीप गडाख आदि शिक्षक उपस्थित होते.

टॅग्स :Schoolशाळा