शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

निधीसाठी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 00:23 IST

सहा कोटींचा निधी : अज्ञातस्थळी चर्चा नाशिक : जिल्हा परिषदेत सलग तीन दिवस ठिय्या आंदोलन करून पदरात पडलेल्या सहा कोटींचा निधी जिल्हा परिषदेकडून अन्यत्र वर्ग होण्याची चिन्हे दिसताच सोमवारी (दि.१६) जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी हा निधी पदरात पाडून घेण्यासाठी धावपळ सुरू केल्याचे चित्र होते.

सहा कोटींचा निधी : अज्ञातस्थळी चर्चा

नाशिक : जिल्हा परिषदेत सलग तीन दिवस ठिय्या आंदोलन करून पदरात पडलेल्या सहा कोटींचा निधी जिल्हा परिषदेकडून अन्यत्र वर्ग होण्याची चिन्हे दिसताच सोमवारी (दि.१६) जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी हा निधी पदरात पाडून घेण्यासाठी धावपळ सुरू केल्याचे चित्र होते.दरम्यान, या सहा कोटींत नेमके कोणाचे आणि किती देयके काढावीत, यासाठी सोमवारी जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेच्यानजीकच अज्ञातस्थळी बैठक झाल्याचे समजते. या बैठकीत निधी वितरणाच्या वाटपावरून गरमागरम चर्चा झाल्याचे कळते.जिल्हा परिषदेच्या बांधकाम व अर्थ समिती सभापती मनीषा पवार यांनी यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांना पत्र देऊन जिल्हा बॅँकेकडून काही निधी प्राप्त झाल्यास त्याचा प्राधान्यक्रम ठरविण्याची मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आहे ते सहा कोटी अन्यत्र वर्ग होण्याच्या भीतीने जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी जिल्हा परिषदेच्या नजीकच अज्ञातस्थळी बैठक घेऊन सहा कोटींची यादी अंतिम केल्याचे कळते. जिल्हा परिषदेच्या ठेकेदार संघर्ष समितीने मागील आठवड्यात सलग दोन दिवस मुख्य लेखा व वित्त अधिकाºयांच्या कक्षात व बाहेर ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कक्षात आंदोेलन केले होते. अखेरीस जिल्हा बॅँकेच्या पायºयांवरही जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्यांसह आंदोलन केले होते. त्यानंतर सहा कोटींचा निधी तत्काळ कसा आणि कोणा-कोणाला प्राधान्यक्रमाने वाटप करायच याची खलबते या बैठकीत झाल्याचे कळते. सायंकाळी उशिरापर्यंत जिल्हा परिषद ठेकेदार संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांकडून लेखा विभागाला सहा कोटींची यादी सादर करण्याचे काम सुरू होते.