शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ग्राहकांकडून पैसे वसूल करण्यासाठी धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 01:07 IST

सिडको : विजयनगर येथील अ‍ॅक्सीस बँकेच्या एटीएम मशीनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने एक हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना मशीनमधून तब्बल पाच हजार म्हणजे पाच पट रक्कम मिळत असल्याने सोमवारी रात्री पैसे काढºयासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरा ही बाब बँकेच्या लक्षात आल्यानंतर एटीएम मशीन बंद करण्यात आले.

ठळक मुद्देपैशांचा पाऊस : मशीन दुरुस्तीमुळे दुसऱ्या दिवशी एटीएम बंद

सिडको : विजयनगर येथील अ‍ॅक्सीस बँकेच्या एटीएम मशीनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने एक हजार रुपये काढण्यासाठी गेलेल्या ग्राहकांना मशीनमधून तब्बल पाच हजार म्हणजे पाच पट रक्कम मिळत असल्याने सोमवारी रात्री पैसे काढºयासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. रात्री उशिरा ही बाब बँकेच्या लक्षात आल्यानंतर एटीएम मशीन बंद करण्यात आले.विजयनगर येथे अ‍ॅक्सीस बँकेचे एटीएम मशीन आहे. या मशीनमध्ये सोमवारी दुपारी रक्कम भरणा करण्यात आली असताना रात्री अचानक या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ग्राहकांना तब्बल पाच पट रक्कम मिळत असल्याने पैसे काढण्यासाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. एका ग्राहकाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ बँक व्यवस्थापनाच्या ही बाब लक्षात आणून दिली. यानंतर बॅँक व्यवस्थापनाने तत्काळ अंबड पोलिसांशी संपर्क साधून पैसे काढण्यासाठी जमलेली गर्दी हटविली. तोपर्यंत एटीएम मशीनमधून तब्बल दोन लाख ६३ हजार इतकी रक्कम ग्राहकांनी काढल्याचे बॅँकेच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान मंगळवारी एटीएम मशीनची दुरुस्ती करण्यात येत असल्याने दिवसभर एटीएम मशीनमधून पैसे काढणे बंद ठेवण्यात आले होते.४सोमवारी(दि.१८) बँकेतून काढण्यात आलेली दोन लाख ६३ हजार रुपयांची रक्कम ही किती ग्राहकांनी काढली याची माहिती बँक व्यवस्थापनाकडून घेण्यात येत असून, ज्या ग्राहकांना पाचपट रक्कम मिळाली आहे. अशा ग्राहकांकडून बॅँकेची जादा गेलेली रक्कम कशी परत मिळू शकते यासाठी बॅँकेकडून चाचपणी सुरू असल्याचा समजते.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रatmएटीएम