शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियाची नियमावली अनधिकृत

By admin | Updated: February 11, 2017 00:24 IST

गिरीश महाजन : विरोधकांनी उपद्व्याप केल्याचा आरोप

 नाशिक : शहरासाठी बहुचर्चित बांधकाम नियंत्रण व विकसन नियमावली मंजूर झाल्याचे सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यात शहरातील गाजलेला कपाटाचा प्रश्न सुटला नसल्याचे समोर आले असताना पालकमंत्री गिरीश महाजन यांनी ही नियमावली अधिकृत नसल्याचे स्पष्ट केले. शासनाने अशाप्रकारे कोणतीही अधिकृत नियमावली प्रसिद्ध केली नसून हे विरोधकांचे कारस्थान असल्याचे सांगितले. मात्र, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओ आणि बांधकाम नियमावली प्रकरणी त्यांनी कोणत्याही पक्षावर थेट आरोप करणे टाळले.सुमारे वर्षभरापासून रखडलेला विकास आराखडा महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेत मंजूर झाला असला तरी बांधकाम विकास नियंत्रण नियमावली मात्र प्रसिद्ध झालेली नव्हती, परंतु सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या २०६ पानांच्या पोस्टमध्ये ही नियमावली देण्यात आली असून, त्यानुसार नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात चर्चेचा मुद्दा ठरलेल्या कपाटाच्या प्रश्नासह ९ मीटर रुंदीपेक्षा कमी रुंदी असेल अशा ठिकाणी टीडीआर वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. अशा विविध नियमांमुळे नाशिकचा विकास प्रभावित होण्याची शक्यता वर्तविली जाऊ लागल्याने अशा पोस्टचा भाजपाला महापालिका निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे, परंतु या प्रकरणावर सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेली नियमावली अनधिकृत असून, हा विरोधी पक्षांचाच खोडसाळपणा असल्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. तसेच महापालिके च्या निवडणुकीत विरोधी पक्षांकडे प्रचाराचा मुद्दाच उरला नसून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळेच अशाप्रकारचे उपद््व्याप सुरू असल्याची टीका पालकमंत्र्यांनी केली. दरम्यान, याप्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)