शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
2
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
3
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
4
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
5
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
6
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
7
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
8
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
9
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान
10
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
11
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
12
"जे काही होतं सगळं जवळच्यांना दिलं, आता मला...", अभिषेक बच्चनची 'ती' पोस्ट चर्चेत, नेमकं म्हणायचंय काय?
13
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
14
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
15
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
16
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
17
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
18
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
19
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
20
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत देणार ब्राह्मणगावी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 00:40 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ५ डिसेंबर रोजी सायंकाळी संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते प्रवीण पोपटराव शेवाळे यांच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेणार आहेत.

ब्राह्मणगाव : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत ५ डिसेंबर रोजी सायंकाळी संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते प्रवीणपोपटराव शेवाळे यांच्या कुटुंबीयांची सदिच्छा भेट घेणार आहेत. गेल्या वर्षी भागवत यांनी प्रवीणच्या आईवडिलांना भेटीचे आश्वासन दिले होते.प्रवीण शेवाळे यांचे आईवडील मालेगाव तालुक्यातील टाकळी येथील असून, गेल्या २७ वर्षांपासून ब्राह्मणगावी शिवणकाम व शेती करून आपला चरितार्थ चालवितात. प्रवीण त्यांना एकुलता एक मुलगा असून, खडतर परिस्थितीत त्याने आपले एमएसडब्लूपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. लहानपणापासून संघ शाखेत जात असल्याने त्याच्या कार्याची तळमळ पाहून संघानेही त्याचेवर मोठी जबाबदारी देत शिलाँग, मेघालय, गुवाहाटी आदी दुर्गम ठिकाणी पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम पाहत आहे. भागवत आपल्या सर्वसामान्य कुटुंबात येत असल्याने शेवाळे कुटुंबीयांसह गावात उत्साहाचे वातावरण आहे.