शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी सूतव्यवहारात ३७ लाखांची फसवणूक

By admin | Updated: August 21, 2016 01:13 IST

परस्पर विक्री : पटणी बंधूंविरुद्ध किल्ला पोलिसांत गुन्हा

 मालेगाव : व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील सूतव्यापारी अशोक पटणी व अभिषेक पटणी यांच्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. व्यापारी संदीप दीनदयाल मंडावेवाला (मामा) यांनी अशोक मणीलाल पटणी व अभिषेक अशोक पटणी यांच्या विरुद्ध फौजदारी न्यायालयात तक्रार दिली. संशयित आरोपींनी ३६ लाख ८९ हजारांचा पॉलिस्टर सुताचा माल उधारीने विकत घेऊन सदर मालाची परस्पर विक्री करीत पैसे हडप केले. या प्रकरणी संदीप मंडावेवाला यांची फसवणूक केली, अशी फिर्याद न्यायालयात दाखल झाली आहे. न्यायालयाने किल्ला पोलीस ठाण्यास चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी संशयित आरोपी अशोक पटणी व अभिषेक पटणी तसेच या प्रकरणाशी संबंधित १२ जुलै २०१२ रोजी नोटरी अ‍ॅड. ए. ए. मन्नान यांच्या समक्ष नोंदवून दिलेला करारनामा व त्यावरील सर्व साक्षीदार यांच्याकडे चौकशी करुन जबाब नोंदविले व पोलिसांनी आपला अहवाल न्यायालयात सादर केला. संदीप मंडावेवाला व त्यांचे साक्षीदार राजेश मालपाणी यांनीही त्यांचा जबाब न्यायालयात दिला. न्यायालयात समक्ष आलेले लेखी व तोंडी पुरावे, नोटरी करारनामा व इतर पुरावे तपासून दि. १७ आॅगस्ट २०१६ रोजी ज्युनि. मॅजि. वर्ग १ व २ यांनी संशयित अशोक व अभिषेक पटणी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याचा सबळ पुरावा आल्यामुळे आदेश पारित केला. न्यायालयासमक्ष हजर राहण्याचे आदेश दिले. फिर्यादी मंडावेवाला यांच्यावतीने अ‍ॅड. सुधीर अक्कर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)