शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रिपाइं आठवले गट दोन्ही मतदारसंघांत लढणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2019 01:23 IST

चार वर्षे आपसात भांडले आणि आता एक झाले तर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला विचारत नाही, असा आक्षेप रिपाइं आठवले गटाच्या बैठकीत घेण्यात आला.

नाशिक : चार वर्षे आपसात भांडले आणि आता एक झाले तर रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला विचारत नाही, असा आक्षेप रिपाइं आठवले गटाच्या बैठकीत घेण्यात आला. तसेच युतीला धडा शिकवण्यासाठी नाशिक जिल्ह्णातील दोन्ही मतदारसंघांत उमेदवार उभा करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.गंगापूर रोडवरील एका हॉटेलात शनिवारी (दि.३०) जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यामध्ये वरील मागणी करण्यात आली. ती पक्षाध्यक्ष रामदास आठवले यांच्यापर्यंत पोहोचवण्यात येणार असून, ४ एप्रिल रोजी ते याबाबत निर्णय देतील, असे लोंढे यांनी सांगितले.मागच्या लोकसभा निवडणुकीपासून रिपाइं आठवले गट युतीबरोबरच आहे. परंतु विधानसभेनंतर शिवसेना-भाजपात वाद सुरू झाले. साडेचार वर्षे दोन्ही पक्ष आपसात भांडत होते. परंतु आता पुन्हा युती झाल्यानंतर मात्र ते रिपाइंला विचारेनासे झाले आहेत, असा कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे.त्यातच २ मार्च रोजी पक्षाचे नेते आणि केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांची सभा असतानाही युतीचे नेते तेथे फिरकले नाहीत आणि त्यानंतर भाजपा सेनेचा मनोमीलन मेळावा झाला. त्यासाठीही रिपाइं आठवले गटाला निमंत्रित करण्यात आलेले नाही. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात आता स्वतंत्र उमेदवार उभे करण्याचा ठराव या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे आता स्वतंत्र उमेदवार उभा राहिल्यास काय परिस्थिती होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकRamdas Athawaleरामदास आठवले