शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात सर्रासपणे ‘रोलेट’ सुरू

By admin | Updated: June 16, 2017 18:27 IST

पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष : युवापिढीला भुरळ

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक - शहरात काही दिवसांपुर्वी पोलीसांनी छापे मारून रोलेटचे अड्डे उद्धवस्त केले असले तरी आता रोलेट गेम चालविणाऱ्या अवैद्य धंदे चालकांनी थेट मोेबाईलवरच रोलेट आयडी सुरू केले आहेत. विशेष म्हणजे आता थेट मोबाईलवर आॅनलाईन रोलेट खेळविला जात असला तरी याकडे पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या नाशिक शहरातील पंचवटी, सिडको, सातपूर, नाशिकरोड, अंबड, म्हसरूळ, भद्रकाली, सरकारवाडा परिसरातील सर्वच भागातील रोलेट व्यवसाय करणारे अवैद्य व्यवसायिक मोबाईलवरूनच रोलेट आयडी मिळवून रोलेट गेम खेळणाऱ्यांना पॉर्इंट पुरविण्याची व्यवस्था करीत आहेत. सध्या सर्वाधिक तरूण पिढी व कॉलेज तसेच शाळकरी विद्यार्थी या रोलेट गेमच्या आहारी गेले असुन काही जण अक्षरश: बरबाद झाले आहेत. मोबाईलवरूनच रोलेट गेमचा आयडी तसेच पॉर्इंट देण्याचे काम केले जात असल्याने पडद्याच्या आडून हा अवैद्य व्यवसाय सुरू आहे. रोलेटचा अवैद्य व्यवसाय करणारे रोलेट आयडी घेऊन युवा पिढीला पार्इंट विक्री करून त्यामागे भरमसाठ कमिशन कमवितात. सध्या शहरासह पंचवटीत सर्वाधिकपणे रोलेटची भुरळ शाळकरी तसेच महाविद्यालयीन युवकांना पडली असुन यातून काही महिन्यांपुर्वीच पैसे वसुलीच्या कारणावरून वाद झाल्याच्याही घटना घडलेल्या होत्या.