शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; या खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

पिकांची फेरपालट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:50 IST

निफाड : गव्हावर काही रोग जमिनीतून येतात, त्यामुळे पिकांची फेरपालट करा. कृषी विद्यापीठाने संशोधन करुन तयार केलेल्या व सरकारमान्य तांबेरा प्रतिकारक्षम गहू बियाणांचा वापर करावा असे आवाहन गहू रोग शास्त्रज्ञ भानुदास गमे यांनी केले.

ठळक मुद्देभानुदास गमे : निफाडला कृषी महोत्सव साजरा

दिंडोरी प्रणित अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास मार्ग , अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास केंद्र निफाड अंतर्गत कृषी शास्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व निफाड विविध कार्यकारी सह सोसायटी यांच्या सहकार्याने निफाड येथे कृषी महोत्सवात गमे बोलत होते. अध्यक्षस्थानी निफाड वि. का. सह सोसायटीचे अध्यक्ष रमेश जाधव होते याप्रसंगी व्यासपीठावर गहू विशेष शास्त्रज्ञ सुरेश दोडके , ओम गायत्री फूड प्रोसेसर कंपनीचे अध्यक्ष मधुकर गवळी, श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास केंद्राचे प्रमुख वि.दा.व्यवहारे , गहू रोग शास्त्रज्ञ भानुदास गमे, गहू कीटक शास्त्रज्ञ भालचंद्र म्हस्के , राजेंद्र राठी, नितीन पांनगव्हाणे , अनिल कुंदे, जगन्नाथ खापरे, निफाड वि. का. सह सोसायटीचे अध्यक्ष रमेश जाधव, सोसायटीचे उपाध्यक्ष बापूसाहेब कुंदे, भाऊसाहेब कापसे, शिवाजी ढेपले, आसिफ पठाण आदी मान्यवर उपस्थित होते. या महोत्सवाचे उद‌्घाटन सुरेश घोडके यांनी केले. प्रास्तविक निफाड येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास केंद्राचे प्रमुख वि. दा. व्यवहारे यांनी केले.याप्रसंगी गहू विशेष शास्त्रज्ञ सुरेश दोडके,गहू कीटक शास्त्रज्ञ भालचंद्र म्हस्के, राजेंद्र राठी , मधुकर गवळी, नितीन पानगव्हाणे यांची व्याख्याने झाली. सुत्रसंचलन सुभाष खाटेकर यांनी तर आभार प्रदर्शन जगदीश बागडे यांनी केले.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेती