शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

रोटरी क्लबतर्फे चित्रकला स्पर्धा

By admin | Updated: June 1, 2016 23:09 IST

रोटरी क्लबतर्फे चित्रकला स्पर्धा

 नाशिकरोड : रोटरी क्लब आॅफ नाशिक एअरपोर्ट व सुराणा हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी आयोजित चित्रकला स्पर्धा उत्साहात पार पडली. ‘पाणी वाचवा’ या संकल्पनेवर आधारित तीन वयोगटात झालेल्या स्पर्धेत १६० मुला-मुलींनी सहभाग घेतला होता. ३-६ वयोगटात प्रथम- अचिरा जैन, द्वितीय- यतिका भुतडा, तृतीय- प्रीती सिनकर, ६ ते १० वयोगट- प्रथम- आर्या झगडे, द्वितीय- हिमानी बेदमुथा, तृतीय- दक्ष कोल्हे, १० ते १५ वयोगट प्रथम- राहुल सोनवणे, द्वितीय- गायत्री काळे, तृतीय- नूपुर बर्वे आदिंसह उत्तेजनार्थ पारितोषिक नगरसेवक रमेश धोंगडे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून कविता झगडे, कृष्णा राठी यांनी काम पाहिले.यावेळी डॉ. नितीन सुराणा, डॉ. ममता सुराणा, रोटरीचे अध्यक्ष प्रीतेश शाह, अभिजित जोपूळकर, गौरांग ओझा, चेतन सोनकुळे, भारती जाधव आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)