शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब नॉर्थचा पदग्रहण सोहळा

By admin | Updated: July 21, 2016 22:35 IST

रोटरी क्लब नॉर्थचा पदग्रहण सोहळा

सातपूर : रोटरी क्लब नॉर्थच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. गंगापूर गावाजवळील शंकराचार्य न्यास, कूर्तकोटी सभागृहात या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर विनायक गोविलकर, नाशिक फर्स्टचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, निमाचे माजी अध्यक्ष देवेंद्र बापट, मिलिंद जांबोटकर, नरेंद्र साबू, पंचवटी एज्युकेशनचे सरचिटणीस हसमुख पटेल, रंजना पाटील, वेणुगोपाल, डॉ. आवेश पलोड, चंदन सोनी, मीनल पलोड, तृप्ती सोनी आदि उपस्थित होते.रोटरी क्लब नॉर्थचे अध्यक्ष भावेश पटेल, सचिव मनीष ओबेरॉय आणि अन्य पदाधिकारी तसेच इनरव्हीलच्या अध्यक्ष मीनल पलोड व सचिव तृप्ती सोनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत पदग्रहण केले. यावेळी उर्विश पटेल, मेजर खोत, रमेश मेहर, नाना शेवाळे, डॉ. मंगेश जाधव, जयंत भिंगे, किरण सागोरे आदिंसह रोटरीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोटरीच्या माध्यमातून मोडाळे हे खेडे गाव दत्तक घेण्यात आले असून, या गावात रोटरीच्या शिक्षण, शेती, पाणी, स्वच्छता, आरोग्य आदि सोयीसुविधा मिळवून देण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाईल व एक आदर्श गाव बनविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती नूतन अध्यक्ष भावेश पटेल यांनी यावेळी दिली. (वार्ताहर)