शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रोटरी क्लब नाशिकतर्फे ‘जागर स्त्रीशक्तीचा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2018 00:14 IST

रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘जागर स्त्रीशक्ती’ या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून, महिलांविषयक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात आहे.

नाशिक : रोटरी क्लब आॅफ नाशिकतर्फे महिलांच्या सशक्तीकरणासाठी ‘जागर स्त्रीशक्ती’ या कार्यक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात असून, महिलांविषयक कार्यक्रमांना प्राधान्य दिले जात आहे.  जैन ओसवाल बोर्डिंगमध्ये ‘इंटरव्ह्यू स्किल्स’ विषयावर निना रमानी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर सचिव शशिकांत पारेख, सोनाली जोशी, अशोक साखला, ऊर्मिला देवधर, सुरेखा साखला, शीतल रांका, शिल्पा पारख उपस्थित होते.  मुलींनी यशाचा मार्ग निवडताना आपल्या आवडीच्या क्षेत्राचा पूर्वाभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. निवडलेल्या क्षेत्रात केवळ उत्तीर्ण नाही, तर सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. समाधानकारक यशापेक्षा, नावीन्यपूर्ण यश मिळविल्याचे समाधान वेगळे असते. जीवनात यशस्वी होण्यासाठी मुलींनी ध्येय ठेवणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन व्हर्सटाइल अकादमीच्या संचालिका रमानी यांनी केले.  प्रारंभी नवकार मंत्र व स्वागतगीताने मान्यवरांचे स्वागत केले. परिचय शिल्पा पारख यांनी तर जैन बोर्डिंगचे सचिव शशिकांत पारख यांनीही मनोगत व्यक्त केले. सोनाली जोशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास रोटरीचे पदाधिकारी आणि मुली उपस्थित होत्या.

टॅग्स :Rotary Clubरोटरी क्लबWomenमहिला