शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

आजारांचे मूळ कारण चुकीची अंघोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 16:32 IST

पिंपळगाव बसवंत : खूप गरम पाणी घेऊन तसेच टबमध्ये आणि शॉवरखाली अंघोळ करणे चुकीचे आहे. यातून आपण अनेक आजारांना कळत नकळत आमंत्रण देत असतो. याशिवाय काहीजण घाईघाईने उघड्यावर अंघोळ करतात त्यातून अनेक आजार निर्माण होतात. हातपायांच्या वीस बोटांची नखं नेहमीच कापली गेली पाहिजेत, असे मत राजेंद्र मलोसे यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देयावेळी संजय रकिबे यांनी विद्यार्थांना अवयवदान या विषयावर मार्गदर्शन केले. रकिबे म्हणाले की,अवयवदान हे असे दान आहे की, ब्रेन डेडनंतर आपण डोळे, नाक, कान, किडनी असे अवयवदान करू शकतो. आपल्याला देशात अवयवदानाची प्रसार-प्रचार करणे महत्त्वाचे आहे. देहदान, त्वचाद

राजेंद्र मलोसे : पिंपळगाव बसवंत येथील वाघ महाविद्यालयात शिबिरपिंपळगाव बसवंत : खूप गरम पाणी घेऊन तसेच टबमध्ये आणि शॉवरखाली अंघोळ करणे चुकीचे आहे. यातून आपण अनेक आजारांना कळत नकळत आमंत्रण देत असतो. याशिवाय काहीजण घाईघाईने उघड्यावर अंघोळ करतात त्यातून अनेक आजार निर्माण होतात. हातपायांच्या वीस बोटांची नखं नेहमीच कापली गेली पाहिजेत, असे मत राजेंद्र मलोसे यांनी व्यक्त केले.पिंपळगाव बसवंत येथील क. का. वाघ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर शिरवाडे वणी येथे सुरू असून, या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर समन्वयक राजेंद्र कुरु ले, सचिन कुशारे, विकास जाधव, आश्विन कदम, सारिका गायकवाड, अल्ताप देशमुख आदी उपस्थित होते.मलोसे पुढे म्हणाले, नियमित व्यायाम, व्यवस्थित झोप आणि मोबाइलचा कमीत कमी वापर हे जगण्याचे सूत्र ठेवा तर आरोग्यमय जीवन जगाल, असा सल्ला त्यांनी दिला. सूत्रसंचालन सत्यम उगले यांनी केले. आभार शुभम सोनवणे यांनी मानले.यावेळी आकाश काटे, पंकज विसपुते, गौरव दाते, यशराज जाधव, कुंदन काळे, विजय वर्पे आदींसह स्वयंसेवक उपस्थित होते.(०७पिंपळगाव कॉलेज)