नाशिक : संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी महासभेने आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा घेतलेला निर्णय रद्दबातल ठरविणाऱ्या पालकमंत्र्यांकडून आता पाणीकपातीची भाषा होऊ लागल्याने त्यांनाही महासभेची भूमिका पटली असल्याचा टोला महापौर अशोक मुर्तडक यांनी लगावला असून, चोवीस तासांत कुठे सोशल आॅडिट होते काय, अशी खिल्ली उडवत प्रशासनाच्याही भूमिकेवर बोट ठेवले आहे.
पालकमंत्र्यांनाही पटली महासभेची भूमिका
By admin | Updated: January 6, 2016 00:18 IST