शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

रोझेचे सरपंच, उपसरपंचांसह तिघे अपात्र

By admin | Updated: February 2, 2017 23:01 IST

ठपका : शौचालय नसल्याने सदस्यत्व गमविण्याची नामुष्की

 मालेगाव : शौचालय नसल्याने तालुक्यातील रोझे येथील सरपंच लहानुबाई घुगे, उपसरपंच इंदूबाई गायकवाड यांच्यासह तीन सदस्यांचे तर सुनंदा निकम या ग्रामपंचायत बैठकीस सतत तीनशे दिवस गैरहजर असल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आला असल्याचा निर्णय येथील अपर जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिला आहे.ग्रामपंचायत सदस्या सुनंदा उगले यांनी सरपंच सौ घुगे, उपसरपंच सौ. गायकवाड, सुनंदा निकम, बापूसाहेब पवार, अनिकांत शेजवळ यांच्याकडे शौचालय नसल्याने सौ. निकम या तीनशे दिवस बैठकीस अनुपस्थित राहिल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबतचा तक्रारी अर्ज येथील अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल केला होता. सन २०१३ च्या निवडणुकीत पाचही सदस्य निवडून आले होते. त्यांना सहा महिन्याच्या आत शौचालय बांधू असे लिहून दिले होते. तसेच २३ डिसेंबर २०१४, २५ मे २०१६ व २० जुलै २०१६ अशा तीन वेळेस ग्रामसेवकाने संबंधितांना शौचालय बांधण्याबाबत नोटीस बजावली होती. मात्र त्यांनी शौचालयाचे काम केले नाही. यानंतर उगले यांनी या पाचही सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्याबाबचा अर्ज दिला होता. येथील अपर जिल्हाधिकारी स्वामी यांनी याबाबतची सुनावणी घेत पाचही सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. (प्रतिनिधी)