शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर येथे विद्युत खांबावरील रोहित्र चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 17:13 IST

राजापूर : येवला तालूकातील राजापूर येथे टान्सफामॅर (डि.पी.) चोरीला गेल्याने राजापूर व परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. राजापूर येथील संतोष भाबड यांच्या शेतातील गट नंबर २६६ मध्ये पंचवीस हॉर्सपॉवरची डि. पी. अज्ञात चोरांनी चोरली. पोलावरील डि. पी. चोरीचा हा प्रकार रविवार (दि.१६) रात्री घडला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांमध्ये घबराट : शोध मोहिम सुरु पोलिसांपुढे आव्हान

राजापूर : येवला तालूकातील राजापूर येथे टान्सफामॅर (डि.पी.) चोरीला गेल्याने राजापूर व परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे. राजापूर येथील संतोष भाबड यांच्या शेतातील गट नंबर २६६ मध्ये पंचवीस हॉर्सपॉवरची डि. पी. अज्ञात चोरांनी चोरली. पोलावरील डि. पी. चोरीचा हा प्रकार रविवार (दि.१६) रात्री घडला.चोरांनी डिपीतील कॉपरची कायल व आॅईल हे सगळे चोरांनी चोरून नेले आहे. सकाळी संतोष भाबड हे शेतातील पाणी पिण्यासाठी मोटार चालू करण्यासाठी गेले असता त्यांना हा प्रकार घडल्याचे लक्षात आले. त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांना कळविले.येवला तालुका वीज वितरण कंपनीचे अधिकारी पाटील हे येवला तालुका पोलिस स्टेशनला तक्र ार दाखल करणार असल्याची माहिती आहे. राजापूर येथे या प्रकारामुळे वाड्या, वस्तीवरील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.डि.पी.ची चोरी करताना बराच वेळ गेला असेल असे शेतकरी वर्गात चर्चा आहे. मागे काही दिवसांपूर्वी कोळगाव बंधारा येथे असा प्रकार घडला होता. त्यात राजापूर व परिसरात दूष्काळ परिस्थिती असल्याने विहीर व बोअरवेल हे कोरडे पडले आहे. त्यामुळे मोटार चालू करण्याची गरजच पडत नाही. काही विहीराना साठवून ठेवलेले पाणी आहे ते फक्त पाच ते दहा मिनीटे चालू करावी लागतात त्यामुळे राजापूर येथे मागे काही दिवसांपूर्वी छोट्या- मोठ्या चोºया झाल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी गावासाठी गस्त घालावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. वीज वितरण कंपनीने या प्रकाराला आळा बसेल अशा उपाययोजना व अज्ञात चोराचा शोध घेवून कारवाई करावी अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.