शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

अंध विद्यार्थ्यांसाठी रोबोटची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:15 IST

अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मदतीची गरज लागणार नाही असा स्वदेशी बनावटीचा ‘रोबोट’ तयार करण्यात आला असून, या रोबोटचे (रोबोट रायटर वर्कशॉप) प्रात्यक्षिक नॅब कार्यशाळेत घेण्यात आले. या नावीन्यपूर्ण रोबोटचे उपस्थितांनी कौतुक केले.

सातपूर : अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मदतीची गरज लागणार नाही असा स्वदेशी बनावटीचा ‘रोबोट’ तयार करण्यात आला असून, या रोबोटचे (रोबोट रायटर वर्कशॉप) प्रात्यक्षिक नॅब कार्यशाळेत घेण्यात आले. या नावीन्यपूर्ण रोबोटचे उपस्थितांनी कौतुक केले.नॅब आणि रायझिंग इनोव्हेटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने सातपूर येथील कार्यशाळेत ‘रोबोट रायटर वर्कशॉप’चे आयोजन करण्यात आले होते. धनेश बोरा, वैभव जाधव, जिनय गडा, प्रवीण गाडे या मराठी तरुणांनी अंध विद्यार्थ्यांसाठी रोबोट तयार केला आहे. या रोबोटमुळे अंध विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अन्य कोणाच्या मदतीची गरज भासणार नाही. रोबोट वापरून ते परीक्षा देऊ शकतील. त्यामुळे पेपरलेस परीक्षा होऊ शकते तसेच विद्यार्थ्यांचे नापास होण्याचे प्रमाण शून्य टक्क्यावर येईल.  या रोबोटच्या माध्यमातून १०८ भाषेत पेपर देता येईल. शिवाय या डिव्हाईसमुळे अभ्यासदेखील करता येईल. या रोबोटमुळे अंध व हात नसलेले तसेच दिव्यांगांनाही मदत होणार आहे. जवळपास तीस लाख विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. हा रोबोट मोबाइलपेक्षा लहान आणि स्वस्त आहे.रोबोट खिशात घेऊनदेखील फिरता येऊ शकतो, अशी माहिती धनेश बोरा यांनी कार्यशाळेत दिली. यावेळी उपस्थितांनी आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.  याप्रसंगी नॅबचे अध्यक्ष रामेश्वर कलंत्री, मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सूर्यभान साळुंखे, प्राचार्य बाळासाहेब लोंढे, प्रा. कैलास शिवदे, वैभव पुराणिक, वेदांत मुंदडा आदींसह अंध विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.पूर्वी या डिव्हाईसमध्ये अमेरिकेचे सॉफ्टवेअर वापरले जात होते. त्यामुळे त्याची किंमत सुमारे एक लाख रुपये आहे. आता स्वदेशी बनावटीचा रोबोट तयार केला असून, त्याची किंमत अवघी २० हजार रुपये आहे. साडेतीन इंचापासून ते ५० इंचापर्यंत हा मायक्रो कॉम्प्युटर आहे. शासनाने अनुदान दिले पाहिजे.- धनेश बोरा, संचालक, रायझिंग इनोव्हेटर्स

टॅग्स :Nashikनाशिक