शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्यास सक्तमजुरी

By admin | Updated: February 2, 2016 23:51 IST

गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्यास सक्तमजुरी

नाशिक : रेल्वेतील प्रवाशांना प्रसाद वा जेवणातून गुंगीचे औषध देऊन लुटणारा सराईत चोरटा अशोक रामदास चौधरी (५९, रा. रावेर, जि. जळगाव, हल्ली मुक्काम विटभट्टीजवळ, विहितगाव) यास जिल्हा व सत्र न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे़या खटल्याबाबत अधिक माहिती अशी की, आरोपी अशोक चौधरी हा नाशिकरोड रेल्वे स्थानकावर प्रवाशांना हेरून प्रसाद वा जेवणातून गुंगीचे औषध देऊन त्यांच्याकडील किमती ऐवज चोरून नेत असे़ छत्तीसगड येथील बावीस वर्षीय युवक नीलमकुमार पवनसिंग यादव यास रायपूरला जायचे असल्याने ६ डिसेंबर २०१४ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास तो नाशिकरोड रेल्वे स्थानकावर उभा होता़आरोपी चौधरीने यादवसोबत संवाद साधत आपल्यालाही रायपूरला जायचे आहे असे सांगितले़ तसेच जेवणानंतर आपण सोबतच तिकीट काढू असे सांगत त्याला जेवण दिले़; मात्र दोन-तीन घासानंतरच यादव बेशुद्ध पडला व चौधरीने त्याच्याकडील महत्त्वाची कागदपत्रे, साहित्य व रोकड असा ४ हजार ३०० रुपयांचा ऐवज चोरून नेला़ यानंतर बेशुद्धावस्थेत सापडलेल्या यादवला रात्री दहा वाजेच्या सुमारास रेल्वे पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले़दोन दिवसांनी शुद्धीवर आलेल्या यादवने रेल्वे पोलिसांकडे धाव घेऊन आपल्याबाबत घडलेला प्रकार सांगितल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक राजेश नागरे यांनी रेल्वेस्थानक परिसरातून आरोपी चौधरीस अटक केली होती. तसेच त्याच्याकडील जेवणाच्या डब्यात गांजामिश्रित पोळ्या आढळून आल्या होत्या़ या प्रकरणी चौधरीविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता़ (प्रतिनिधी)