शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयाकडून लूटमार; मनसे संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:15 IST

कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी शासकीय रुग्णालये उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. परंतु ही रुग्णालये अव्वाच्या ...

कोरोना बाधित रुग्णांना उपचारासाठी शासकीय रुग्णालये उपलब्ध होत नसल्याने खासगी रुग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत. परंतु ही रुग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारत असून शासनाने ठरवून दिलेल्या नियमावलीची पायमल्ली करीत आहेत. कुठल्याही प्रकारे अनामत रक्कम न घेण्याचे आदेश असताना अनामत रक्कम भरल्याशिवाय रुग्णांना दाखल करून घेतले जात नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहे. खासगी रुग्णालयांच्या या अशा धोरणामुळे सर्वसामान्य जनता भिकेला लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर वेळीच कार्यवाही न झाल्यास नागरिकांच्या संतापाचा कडेलोट होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. पोलीस प्रशासनाने वेळीच याची दखल घेत परिसरातील रुग्णालय प्रशासन, लोकप्रतिनिधी व कोविड बाधित रुग्णांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करीत मार्ग काढावा. अन्यथा मनसे रस्त्यावर उतरेल असा इशारा मनसेचे नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे तसेच सातपूर विभाग प्रमुख योगेश लभडे, वैभव अहिरे यांनी सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. या निवेदनाची प्रत पोलीस आयुक्तांनाही दिली आहे.

(फोटो २१ मनसे):- खासगी रुग्णालयांनी नियमाप्रमाणे कोरोना रुग्णांकडून बिलांची आकारणी करावी या मागणीचे निवेदन सातपूरचे पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांना देतांना नगरसेवक सलीम शेख समवेत योगेश शेवरे, योगेश लभडे, वैभव महिरे आदी.