शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

लूटमार करणारे ताब्यात

By admin | Updated: April 23, 2017 02:02 IST

घोटी : प्रवाशांची लूटमार करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेने राहुरीतून (जि. नगर) ताब्यात घेतले

घोटी : महामार्गावर विविध वाहने आणि प्रवाशांची लूटमार करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेने राहुरीतून (जि. नगर) ताब्यात घेतले. त्यांच्याकडून चारचाकी वाहन, मोबाइल संच असा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राकेश संसारे, रजनीकांत गरुड अशी या संशयितांची नावे आहेत.रविवारी (दि. ९) नाशिकच्या दिशेला येणाऱ्या कारमध्ये (क्र. एमएच ४१ व्ही ७६१६) चार अनोळखी प्रवाशी भिवंडी येथून बसले. गाडी घोटी येथील सिन्नर फाट्याजवळ आल्यावर त्यांनी चालकास पिस्तुलाचा धाक दाखवून त्याच्या कडून रोख रक्कम, मोबाइल संच बळजबरीने काढून घेत त्यास गाडीतून बाहेर काढले व वाहन घेऊन पसार झाले होते. ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे, अपर अधीक्षक विशाल गायकवाड यांनी याकामी तपास पथक स्थापन केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना मिळलेल्या माहितीच्या आधारे त्यांनी राहुरीजवळ वेहेळगाव भागात सापळा रचून राकेश संसारे, रजनीकांत गरु ड यांना अटक केली. पाठलाग करून ताब्यात घेतले.