शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लासलगावचे रस्ते झाले निर्मनुष्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 21:20 IST

लासलगाव : शहर परिसरात तीन दिवस संचारबंदी कडक करण्यात आल्याने काही अपवाद वगळता नागरिकांकडून नियमांचे काटेकोर पालन केले जात असून, शहरातील रस्ते पूर्णपणे निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देअनेक नागरिक विनाकारण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बिनधास्त बाहेर फिरताना दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कलासलगाव : शहर परिसरात तीन दिवस संचारबंदी कडक करण्यात आल्याने काही अपवाद वगळता नागरिकांकडून नियमांचे काटेकोर पालन केले जात असून, शहरातील रस्ते पूर्णपणे निर्मनुष्य झाल्याचे दिसून आले.लासलगावी दि. १ ते ३ मेपर्यंत वैद्यकीय व दूध वगळता सर्व सेवा पूर्णपणे बंद करून संचारबंदी अतिशय कडक करण्यात आली होती. या काळात भाजीपाला व किराणा दुकानेही पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. महाराष्टÑदिनी सकाळपासून तीन दिवसीय लॉकडाउन सुरू झाले. त्यामुळे भरदिवसा रस्त्यावर एक व्यक्तीही दिसून आला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी संपूर्ण भारतभर लागू आहे.लासलगाव शहरात या संचारबंदीचे काटेकोर पालन सुरु आहे. असे असतानाही अनेक नागरिक विनाकारण अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली आजारपणाला न घाबरता बिनधास्त बाहेर फिरताना दिसून आले.या तीन दिवसात कुणीही व्यक्ती रस्त्यावर येणार नाही याची काळजी घेण्याविषयी तसेच जी व्यक्ती घराबाहेर पडेल त्याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, अशा सूचना ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या होत्या. या सूचनांचे मोठ्या प्रमाणात पालन करण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे व पोलिस कर्मचाऱ्यांनी संचारबंदी काळात परिश्रम घेताना दिसत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnifadनिफाड