शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

‘रस्त्यांची झाली चाळण, श्रेयवादाचे मोडा वळण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 01:23 IST

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील रस्त्यांच्या कामांवरून आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असताना पिंपळगाव बसवंत शहरात लागलेले एक होर्डिंग अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.

ठळक मुद्देश्रेयवादाचे मोडा वळण अशा आशयाचा फलक लावल्याने तो सर्वांचे लक्ष वेधून घेत श्रेयवादाच्या लढाईत उडी घेतली

पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील रस्त्यांच्या कामांवरून आजी-माजी आमदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू असताना पिंपळगाव बसवंत शहरात लागलेले एक होर्डिंग अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.पिंपळगाव बसवंत बाजार समितीला जोडणारा महामार्ग ते बाजार समिती या साडेचार किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. बाजार समितीचे सभापती व माजी आमदार दिलीप बनकर यांनी प्रसिध्दीपत्रक काढून रस्त्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करून निधी मंजूर केला असल्याचे नमूद केले. यावर आमदार अनिल कदम समर्थकांनी तत्काळ पत्रकार परिषदेत पुरावे सादर केले, तर भाजापाच्या पदाधिकाºयांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यात भाजपाचे शासन असून बांधकाम खातेही भाजपाकडे असल्यामुळे हे भाजपाचेच श्रेय असल्याचा दावा करून या श्रेयवादाच्या लढाईत उडी घेतली आहे.श्रेयवादावरून सुरू झालेल्या या लढाईत पिंपळगावातील मयूर गावडे या नागरिकाने ‘श्रेय वाद सोडा, आधी रस्ता पूर्ण करा’ मगच श्रेय घ्या़़़, रस्त्यांची झाली चाळण, श्रेयवादाचे मोडा वळण अशा आशयाचा फलक लावल्याने तो सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.