शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! वरळी डोमच्या बाहेर तुफान गर्दी, अनेक नेते प्रवेशद्वारावरच अडकले
2
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला. ती उदाहरणं देत साधला निशाणा
3
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
4
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
5
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
6
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
7
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
8
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
9
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
10
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
11
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
12
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
13
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
14
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
15
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
16
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
17
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
18
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
19
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
20
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी

रस्तादुरुस्तीचे काम सुरू

By admin | Updated: August 12, 2016 22:12 IST

प्रशासनाला आली जाग : आठ गावांचा संपर्क पुन्हा होणार

वटार : बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सटाणा-तळवाडा हा रस्ता वटारजवळ गेल्या ११ जुलै रोजी झालेल्या पहिल्याच पावसात निम्मा वाहून गेल्याने एसटी बसेसही बंद करण्यात आल्या होत्या. गेल्या एक महिन्यापासून वटारपासून आठ गावांचा संपर्क तुटल्याने दळणवळणासाठी परिसरातील शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. स्थानिक नागरिकांनी वेळोेवेळी पाठपुरावा करूनही कामाला उशीर लागत होता. पण उशिरा का होईना प्रशासनाला मुहूर्त सापडला व रस्त्याच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले.गेल्या तीस दिवसांपासून हा रस्ता खचला होता. कोणीही या रस्त्याकडे लक्ष देत नव्हते. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आल्याने या मार्गावरून जाणाऱ्या भाजीपाला गाड्या बंद असल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आज सकाळी कामाला सुरुवात झाली असून, सायंकाळपर्यंत काम पूर्ण होईल, असे तेथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. जर काम इतके लवकर होणार होते तर इतक्या दिवस रस्ता बंद का ठेवला, असा प्रश्न तेथील नागरिकांना पडला आहे.बागलाणचा पश्चिम पट्टा भाजीपाला पिकासाठी ओळखला जातो. बऱ्याच शेतकऱ्यांची कोबी, मिरची, टमाटे, कोथिंबीर हे भाजीपाला चालू आहेत. भाजीपाला काढण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत होती. रस्त्याचे काम चालू बघून परिसरातील शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत असून, उशिरा का होईना; पण प्रशासनाला जाग आली आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (वार्ताहर)