शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

औद्योगिक क्षेत्रातील रस्ते दुरुस्तीचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 15:54 IST

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी व जऊळुके दिंडोरी या भागात अनेक औद्योगिक कंपन्या तेथील रस्ते अतिशय खराब झाले होते. या रस्त्यांना खूप खड्डे पडले होते. परंतु जानोरी व जऊळुके दिंडोरी ग्रामपंचायतीने एकत्रत्र येऊन या रस्त्यांवर खडी व मुरूम टाकून दुरु स्त केल्याने औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याधारक व परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देजानोरी : जऊळुके दिंडोरी ग्रामपंचायतीचे सहकार्य

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी व जऊळुके दिंडोरी या भागात अनेक औद्योगिक कंपन्या तेथील रस्ते अतिशय खराब झाले होते. या रस्त्यांना खूप खड्डे पडले होते. परंतु जानोरी व जऊळुके दिंडोरी ग्रामपंचायतीने एकत्रत्र येऊन या रस्त्यांवर खडी व मुरूम टाकून दुरु स्त केल्याने औद्योगिक क्षेत्रातील कंपन्याधारक व परिसरातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.रस्त्यावरीलखड्यांबाबातअनेक वेळा येथील शेतकरी व कंपन्यांनी ग्रामपंचायतींना सांगितले होते. परंतु हा शिव रस्ता असल्याने जानोरी व जऊळुके दिंडोरी या दोन्ही ग्रामपंचायत रस्ते दुरु स्त करत नव्हते. त्यामुळे हा शिव रस्ता खूप खराब झाला होता.व दोन्ही ग्रामपंचायत एक मेकाकडे बोट दाखवून दिवस काढत होते.यावेळेस जानोरी व जऊळुके दिंडोरी या दोन्ही ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणेश तिडके व जऊळुके दिंडोरी ग्रामपंचायतचे सदस्य तुकाराम जोंधळे या दोघांनी पुढाकार घेऊन व दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांच्या सहकार्याने औद्योगिक क्षेत्रातील शिवरस्ता दुरु स्त करण्याचे ठरवले व रस्त्याचे काम सुरू करून मुरूम व खडी टाकून रस्ता दुरु स्त करण्यात येत आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कंपनी धारक व आजूबाजूच्या शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त केला जात आहे.जानोरी व जऊळुके दिंडोरी शिवारातील औद्योगिक क्षेत्रातील रस्ते अतिशय खराब झाले होते. परंतु दोन्ही ग्रामपंचायतीचा शिवरस्ता असल्याने तो कोण दुरु स्त करेल याकडेच वाट बघत राहिले. परंतु या वेळेस आम्ही दोन्ही ग्रामपंचायतीने एकत्र येऊन रस्ते दुरु स्त करण्याचे ठरवले.- गणेश तिडके, उपसरपंच, जानोरी.औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांना ग्रामपंचायतीने सुविधा दिल्या पाहिजे म्हणून आम्ही जानोरी व जऊळुके दिंडोरी या दोन्ही ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी एकत्र येऊन औद्योगिक कंपन्यांच्या रस्त्यावर खडी व मुरूम टाकून दुरु स्त करण्यात येत आहे.- तुकाराम जोंधळे, ग्रामपंचायत सदस्य, जऊळुके, दिंडोरी.(फोटो 14 जानोरी 2, 3)1) रस्त्याची पाहणी करताना जानोरी उपसरपंच गणेश तिडके व ग्रामपंचायत सदस्य जऊळुके दिंडोरी तुकाराम जोंधळे.

टॅग्स :dindori-acदिंडोरीMIDCएमआयडीसी