शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

शिरसगाव (ह) येथे रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: January 25, 2015 23:23 IST

गैरसोय : रस्त्यांवर मोठमोठे खड्डे; अपघातात झाली वाढ

 हरसूल : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले गडदवणे मंदिरात भाविकांची नित्याचीच वर्दळ असते. आठवडा बाजार, वैद्यकीय सेवा, दळणवळणांच्या सोयी-सुविधांच्या अपुऱ्या सोयींमुळे शिरसगाव परिसरातील ग्रामस्थांना हरसूलला यावा लागते. नाशिक व तालुक्यातून अनेक भाविक माता गडदवणेच्या दर्शनास येत असतात; परंतु परिसरातील हरसूल-गडदवणे, शिरसगाव फाटा ते शिरसगाव रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे.हरसूल-गडदवणे मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला लागूनच शिरसगाव फाटा ते शिरसगाव परिसरातील रस्त्याची मोठी दुरवस्था झाली असल्यामुळे छोट्या-मोठ्या अपघाताना सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावरून जाताना वाहनचालकास व प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. मुख्य बाजारपेठ, हरसूल आठवडे बाजार, वैद्यकीय सेवेसाठी या रस्त्यावरून जाताना रुग्णांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिरसगाव आश्रमसाठी बांधकाम करण्याकरिता मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत आहे, तर भविष्यात गडदवणे धरण प्रस्तावित आहे. त्यासाठीसुद्धा मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होणार असल्याने वरील रस्ताची डागडुजी न करता नव्याने हा रस्ता करावा, अशी मागणी शासनाकडे सामाजिक कार्यकर्ते रामदास महाले व ग्रामस्थांनी केली आहे.