शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

२६७ शिक्षकांना पदोन्नतीचा मार्ग सुकर शिक्षण मंडळ : सेवापुस्तक शिबिर

By admin | Updated: May 27, 2014 01:18 IST

नाशिक : महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांच्या सेवापुस्तकांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असून, २६७ शिक्षकांच्या पदोन्नत्या मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. महापौर ॲड. यतिन वाघ यांनी सेवापुस्तके भरण्याच्या शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन केले.

नाशिक : महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांच्या सेवापुस्तकांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागणार असून, २६७ शिक्षकांच्या पदोन्नत्या मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. महापौर ॲड. यतिन वाघ यांनी सेवापुस्तके भरण्याच्या शिबिरास भेट देऊन मार्गदर्शन केले.महापालिका शिक्षण मंडळातील शिक्षकांचे सेवापुस्तक पूर्ण करण्याचे काम गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्या पार्श्वभूमीवर ९ ते २८ मे दरम्यान, सेवापुस्तक भरण्यासाठी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर २८ मेपर्यंत चालणार आहे. आत्तापर्यंत ९७९ शिक्षकांना त्यांनी केलेल्या सेवांतर्गत विशेष कार्याचा, प्रशिक्षणाचा तसेच अधिक शैक्षणिक पात्रता वाढविल्याने त्यांना सेवाज्येष्ठतेचा फायदा मिळणार आहे. शिक्षण मंडळाच्या प्रशासनाधिकारी किरण कुंवर, प्रशासक दत्तात्रेय गोतिसे यांनी शिक्षक सेनेच्या मागणीला प्रतिसाद देऊन हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. सोमवारी महापौर ॲड. यतिन वाघ, मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले, गटनेता अशोक सातभाई, नगरसेवक यशवंत निकुळे, संदीप लेनकर यांनी या शिबिरास भेट देऊन कौतुक केले. यावेळी मनसे शिक्षक सेनेचे अध्यक्ष दीपक पगार, सचिव सगीर शेख, उपाध्यक्ष सुरेश खांडबहाले, शिवाजी शिंदे, कोषाध्यक्ष अविनाश कोठावदे, पंकज पवार, मुकुंद बोढाई, वाय. के. जाधव, सुनील पवार, अशोक हिंगमिरे, भाऊसाहेब थोरात, नाना चौधरी आदि उपस्थित होते.