शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

निर्हाळे ते खंबाळे रस्ता काटेरी झुडप्याच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 01:25 IST

निर्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निर्हाळे ते खंबाळे रस्ता वर काटेरी झुडप्याचे साम्राज्य पसरले आहे. ती तोडण्याची मागणी परिसरातील प्रवासी वर्गाने केली आहे.

ठळक मुद्देरस्त्यावर काटेरी झुडप्याचे साम्राज्य

निर्हाळे : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील निर्हाळे ते खंबाळे रस्ता वर काटेरी झुडप्याचे साम्राज्य पसरले आहे. ती तोडण्याची मागणी परिसरातील प्रवासी वर्गाने केली आहे.तालुक्यातीच्या पूर्व भागातील निर्हाळे ते खंबाळे ह्या रस्त्यावर गेली पाच ते सहा मिहन्या पासून सिन्नर आगरातिल दिवस भर चालणार्या बसेस कोरोना लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आल्या आहेत त्यामुळे सदरच्या रस्त्यावर काटेरी झुडप्याचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे वाहान चालकांना वाहन चालविताना काटेरी झुडप्याची अडचण येते आहे. वाहानधारकांना त्या काट्याच्या फांद्या डोळ्याला लागतात.मोटारचालक तर फारच त्रस्त झाले आहेत.पंचायत समतिी च्या बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी तत्काळ लक्ष देऊन रस्त्यावर असलेल्या काटेरी फांद्या तोडण्याची मागणी होत आहे. 

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाTravel Tipsट्रॅव्हल टिप्स