शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पिंपळगाव मोर ते वासाळी रस्त्याची दुदर्शा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 16:39 IST

घोटी : भंडारदरा मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात असतानाही या मार्गावरील पिंपळगाव मोर ते वासाळी दरम्यानचा रस्ता उध्वस्त झाल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी यासाठी इगतपुरी पंचायत समितीच्या सभापती जयाताई कचरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य कायर्कारी अधिकारी लीना बनसोड यांची इगतपुरी दौऱ्यात भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले.

ठळक मुद्दे या रस्त्यावरुन वाहन चालविणे हे वाहनचालकांसाठी कसरतीचे ठरत आहे.

घोटी : भंडारदरा मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात असतानाही या मार्गावरील पिंपळगाव मोर ते वासाळी दरम्यानचा रस्ता उध्वस्त झाल्याने वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत आहे. बांधकाम विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी यासाठी इगतपुरी पंचायत समितीच्या सभापती जयाताई कचरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा परिषद मुख्य कायर्कारी अधिकारी लीना बनसोड यांची इगतपुरी दौऱ्यात भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले.नाशिक - नगर मार्गावर असलेल्या कळसुबाई शिखराच्या पायथ्यालगत असलेल्या पिंपळगाव मोर वासाळी दरम्यानच्या पर्यटक व भाविकांचे लक्षस्थान असलेल्या या मार्गावर रस्त्याला मोठेमोठे खड्डे पडले आहे. या रस्त्यावरुन वाहन चालविणे हे वाहनचालकांसाठी कसरतीचे ठरत आहे. त्यामुळे वाहनांचे नुकसान तर होतेच परंतु अनेक लहानमोठ्या अपघातांना अनेकांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या दुरुस्तीकडेच बांधकाम विभागाच्या अधिका?्यांचे दुर्लक्ष का? असा सवालही सभापती जया रंगनाथ कचरे यांनी उपस्थित केला आहे.जिल्हा परिषद मुख्य कायर्कारी अधिकारी लीना बनसोड व जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या इगतपुरी दौºयात सभापती जया कचरे यांनी भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले. यावेळी समाजकल्याण सभापती सुशीला मेंगाळ, उपसभापती जिजाबाई नाठे, रघुनाथ तोकडे, माजी तालुकाप्रमुख राजाभाऊ नाठे, सदस्य सोमनाथ जोशी कार्यकर्ते रंगनाथ कचरे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागroad safetyरस्ते सुरक्षा