शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

येवला पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 17:51 IST

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असुन खराब रस्त्यामुळे वाहन धारकांना रस्त्यांचे मार्ग बदलावे लागत असल्याने डांबराचे रस्ते पुर्णपणे खडीचे झाले आहे. जळगाव नेऊर ते जऊळके व मुखेड फाटा ते जऊळके या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे.

ठळक मुद्देजळगाव नेऊर -जऊळके रस्त्यावर प्रवास करणे झाले अवघड

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पश्चिम भागातील रस्त्यांची अवस्था बिकट झाली असुन खराब रस्त्यामुळे वाहन धारकांना रस्त्यांचे मार्ग बदलावे लागत असल्याने डांबराचे रस्ते पुर्णपणे खडीचे झाले आहे. जळगाव नेऊर ते जऊळके व मुखेड फाटा ते जऊळके या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. असा प्रश्न या परिसरातील नागरिक उपस्थित करत आहेत. या रस्त्यावरु न दररोज मोठ्या प्रमाणात वाहतुक होत असते. रस्त्यांवर मोठ-मोठे पडलेल्या खड्यांमुळे वाहनधारकांना, शालेय विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते.या रस्त्यावर अनेक वेळा छोटे-मोठे अपघात होत असतात. तसेच या रस्त्यावरून शेकडो विद्यार्थी विद्यार्थीनी जळगाव नेऊर याठिकाणी ये जा करतात, सायकल हि व्यवस्थित चालवता येत नसल्याने मोठ्या प्रमाणात अपघाताला आमंत्रण मिळत आहे. तसेच खराब रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. तसेच मागील पावसाळ्यामध्ये मुखेड फाटा ते जऊळके रस्त्याची ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून मुरु म टाकून डागडुजी केली होती, परंतु आता रस्त्याची दयनीय आवस्था झाली असुन लोकवर्गणीतून काढून किती दिवस रस्ता दुरु स्त करायचा असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.तसेच जळगाव नेऊर ते जऊळके हा लासलगावला जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग असल्याने या रस्त्यावरु न शेकडो वाहन धारक प्रवास करतात परंतु रस्त्याची आवस्था खराब झाल्याने वाहन धारकांना विंचूर मार्गे प्रवास लागत आहे.खराब रस्त्यामुळे पाठीचे व मणक्याचे आजार जडत असून अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. तरी या रस्त्याची तात्काळ दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.प्रतिक्रि या.....जळगाव नेऊर ते जऊळके या रस्त्यावरून शेकडो विद्यार्थी जळगाव नेऊर येथे शिक्षणासाठी ये जा करतात, तसेच ग्रामस्थांचे सर्व बँकांचे आर्थिक व्यवहार जळगाव नेऊर येथे असतात, त्यामुळे या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालु असते , तेव्हा लवकरात लवकर या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा.- भाऊराव जाधव,ग्रामपंचायत सदस्य, जऊळके.(फोटो ०८ रस्ता नेऊर)जळगाव नेऊर -जऊळके रस्त्याची झालेली दयनीय अवस्था .