शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी मराठा आरक्षणासाठी सोयगाव चौफुलीवर रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:11 IST

या आंदोलनाचे नेतृत्व छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. ...

या आंदोलनाचे नेतृत्व छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे-पाटील यांनी केले. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यास राज्य शासनाने प्रभावीपणे न केलेला युक्तिवाद कारणीभूत ठरला आहे. समाजाची वस्तुनिष्ठ बाजूच न्यायालयासमोर आली नाही, यातून शासनाची कुटिल भूमिका स्पष्ट होते; परंतु आता मराठा समाज स्वस्थ बसणार नाही. मराठा आरक्षण, शेतकर्‍यांना विमा संरक्षण अन् पिकांना हमीभाव या मागण्या मान्य झाल्याखेरीज माघार घेणार नाही, अशी भूमिका छावाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी घेतली. शासनाच्या मराठा आरक्षण धोरणाविरोधात टीका करण्यात आली. तत्पूर्वी जावळे यांच्या उपस्थितीत शहरातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी फेरी काढण्यात आली. महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर टेहरे- सोयगाव चौफुलीवर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष जीवन हिरे, कारभारी शेवाळे, केंद्रीय कार्याध्यक्ष भीमराव मराठे, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील, प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, जिल्हाध्यक्ष प्रवीण तनपुरे, तालुकाध्यक्ष किशोर गांगुर्डे, महेंद्र हिरे, दिनेश अहिरे, प्रशांत जाधव, किरण निकम, राजू पाटील, बापू पवार, बापू गांजे, राकेश देवरे, आशिष निकम आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

फोटो - ०९ मालेगाव रास्ता रोको

टेहरे - सोयगाव चौफुलीवर निदर्शने व रास्ता रोको करताना नानासाहेब जावळे-पाटील, जीवन हिरे, कारभारी शेवाळे, भीमराव मराठे, विजयकुमार घाडगे पाटील, पंजाबराव काळे पाटील, प्रवीण तनपुरे, किशोर गांगुर्डे, महेंद्र हिरे, दिनेश अहिरे, प्रशांत जाधव, किरण निकम आदींसह कार्यकर्ते.

090721\09nsk_4_09072021_13.jpg

टेहरे - सोयगाव चौफुली वर निदर्शने व रास्ता रोको आंदोलन करतांना नानासाहेब जावळे-पाटील, जीवन हिरे, कारभारी शेवाळे,  भीमराव मराठे, विजयकुमार घाडगे पाटील, पंजाबराव काळे पाटील, प्रविण तनपुरे, किशोर गांगुर्डे, महेंद्र हिरे, दिनेश अहिरे, प्रशांत जाधव, किरण निकम आदींसह कार्यकर्ते.