शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

पेठ येथे महाविकास आघाडीतर्फे रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 16:31 IST

पेठ- गुजरात राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था, वाढीव लाईट बील, आरोग्य सुविधा, आठवडे बाजार सुरु करावेत आदी मागण्यांसाठी पेठ येथे महाविकास आधाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देविविध मागण्यांचे निवेदन : महामार्गावर वाहनांच्या रांगा

पेठ- गुजरात राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था, वाढीव लाईट बील, आरोग्य सुविधा, आठवडे बाजार सुरु करावेत आदी मागण्यांसाठी पेठ येथे महाविकास आधाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.शिवसेनेचे तालुकाप्रमूख भास्कर गावीत यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.१०)सकाळी येथील जूने बसस्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.एकच वर्षात नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली असून या कामाची चौकशी व्हावी, लॉक डाऊन काळात बंद असलेल्या व्यावसायिकांना मोठया प्रमाणात आलेले वीजबिल सुट करावे, तालुक्यातील आठवडे बाजार सुरू करावेत यासह आरोग्य, रस्ते, दळणवळण आदी मागण्यांचे तहसीलदार संदिप भोसले यांना निवेदन देण्यात आले. जवळपास दोन तासाच्या आंदोलनाने राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पेठ पोलीस निरिक्षक रामेश्वर गाडे यांच्या मार्गदशर्नाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.याप्रसंगी जि.प. सदस्य तथा सेनेचे तालुकाध्यक्ष भास्कर गावित , नगराध्यक्ष मनोज घोंगे , सभापती विलास अलबाड, उपनगराध्यक्ष कुमार मोंढे,पं.स. सदस्य तुळशीराम वाघमारे , कॉग्रेस तालुकाध्यक्ष विशाल जाधव, शहराध्यक्ष याकूब शेख, मोहन कामडी, किरण भूसारे, नगरसेवक संतोष डोमे, राधाबाई राऊत, चेतन निखळ , गटनेते भागवत पाटील , पुंडलीक महाले ,पदमाकर कामडी , गणेश शिरसाठ , नगरसेविका लता सातपूते, लिलाबाई निकम , शहरप्रमुख शितल राहणे, रमेश दरोडे, जगदिश गावीत यांचेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Strikeसंपcorona virusकोरोना वायरस बातम्या