यावेळी विद्यालयाची माजी विद्यार्थिनी व कोविडयोद्धा डॉ. किशोरी पगार यांनी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोरोना किट भेट दिले. कोरोना प्रादुर्भाव काळात कोविड सेंटरमध्ये कोरोना रुग्णांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲड. पवार यांच्या हस्ते डॉ. पगार यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपमुख्याध्यापक एन.डी. देवरे, उपप्राचार्य एस.पी. बागुल, पर्यवेक्षक जे.आर. जाधव, डी.जे. पवार, इ.एस. बच्छाव, पी. एम. महाडिक, ग्रंथपाल ए. डी. गवळी, गोविंद बागुल तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पर्यवेक्षक पी. एम. महाडीक यांनी केले.
फोटो - १६ कळवण १
कळवण येथील आरकेएम विद्यालयाची माजी विद्यार्थिनी व कोविडयोद्धा डॉ. किशोरी पगार यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार. समवेत सुधाकर पगार, राजेंद्र भामरे, व्ही.के. व्यवहारे, हेमंत बोरसे, एन. डी. देवरे आदी.
160821\16nsk_12_16082021_13.jpg
कळवण येथील आर के एम विद्यालयाची माजी विद्यार्थिनी व कोवीड योध्दा डॉ. किशोरी पगार यांचा सत्कार करतांना संस्थेचे अध्यक्ष ॲड. शशिकांत पवार. समवेत सुधाकर पगार, राजेंद्र भामरे, व्ही. के. व्यवहारे, हेमंत बोरसे, एन. डी. देवरे आदी