शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी वाढती गुन्हेगारी : रशीद शेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 23:10 IST

मालेगाव : शहरात खून, लूटमार, चोऱ्यामाऱ्या, गावठी कट्टे, तलवारी आढळून येत आहेत. गुन्हेगारी वाढली आहे. पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जात असल्याचा आरोप माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

ठळक मुद्देशहरात कुत्ता गोळी, गांजा, चरसचे सर्रास विक्री केली जात आहे.

मालेगाव : शहरात खून, लूटमार, चोऱ्यामाऱ्या, गावठी कट्टे, तलवारी आढळून येत आहेत. गुन्हेगारी वाढली आहे. पोलीस यंत्रणेवर दबाव आणला जात असल्याचा आरोप माजी आमदार रशीद शेख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.शेख म्हणाले की, शहरात दिवसागणिक गुन्हेगारी वाढत आहे. तलवारी, गावठी कट्टे आढळून येत आहेत. प्रशासन संजय गांधी योजना राबविण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. नागरिकांची कामे रखडली आहेत. शहरात कुत्ता गोळी, गांजा, चरसचे सर्रास विक्री केली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांच्या कामात राजकीय हस्तक्षेप होत आहे. शहरातील काही राजकीय लोकांकडून गुन्हेगारांना आश्रय दिला जात आहे. याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन लेखी तक्रार करणार असल्याचेही माजी आमदार शेख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पत्रकार परिषदेला काँग्रेसचे गटनेते असलम अन्सारी, जाकीर शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :MalegaonमालेगांवPoliticsराजकारण