शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रोहयो कामगारांचे कामबंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 23:49 IST

नाशिक : रजा मंजूर असतानाही गैरहजर असल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सेवेतून निलंबित केल्याच्या निषेधार्थ ग्रामीण रोजगार हमी कायदा कर्मचारी संघटनेच्या कंत्राटी कामगारांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कर्मचाºयांनी केलेल्या आंदोलनामुळे रोहयोचे कामकाज ठप्प झाले आहे.

ठळक मुद्देकंत्राटी कर्मचाºयांना देण्यात येणारी अपमानास्पद वागणूक बंद करावी,

नाशिक : रजा मंजूर असतानाही गैरहजर असल्याच्या कारणावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सेवेतून निलंबित केल्याच्या निषेधार्थ ग्रामीण रोजगार हमी कायदा कर्मचारी संघटनेच्या कंत्राटी कामगारांनी मंगळवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. पावसाळ्याच्या तोंडावर कर्मचाºयांनी केलेल्या आंदोलनामुळे रोहयोचे कामकाज ठप्प झाले आहे.पदाधिकाºयांनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निलंबित कर्मचाºयांना कामावर घेण्यात यावे, अशी मागणी केली परंतु त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. या गोष्टींच्या निषेधार्थ तसेच कर्मचाºयांना मानधन तत्काळ देण्यात यावे, ८ टक्के फरकाची रक्कम तत्काळ कर्मचाºयांना देण्यात यावी, कंत्राटी कर्मचाºयांना देण्यात येणारी अपमानास्पद वागणूक बंद करावी, अशा मागण्यांसाठी जिल्ह्णातील ९० कर्मचाºयांनी कामबंद आंदोलन छेडले आहे. निलंबनाचे आदेशजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नरेश गिते यांनी दोन आठवड्यांपूर्वी मालेगाव पंचायत समितीला भेट दिली असता त्यावेळी रोहयोचे तीन कंत्राटी कामगार अनुपस्थित आढळून आल्याने गिते यांनी त्या कर्मचाºयांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश काढले. विशेष म्हणजे सदर कर्मचाºयांनी रजेसाठी अर्ज करून त्याला मंजुरीही घेतली होती व त्याची कल्पना उपजिल्हाधिकाºयांना दिली होती. तरीही त्यांना निलंबित करण्यात आल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.