शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सायकलवर स्वार ‘कोब्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 01:04 IST

चेतनानगर परिसरात गुरुवारी (दि.२६) इंडियन कोब्रा जातीचा नाग चक्क सायकलवर स्वार झाला अन् रहिवाशांची पाचावर धारण बसली. संरक्षण भिंतीच्या आतील बाजूने बंगल्याच्या आवारात सरपटल्यानंतर सायकलच्या आधारे भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नात कोब्रा पुढील चाकाच्या रिंगमधील तारांमध्ये अडकला.

नाशिक : चेतनानगर परिसरात गुरुवारी (दि.२६) इंडियन कोब्रा जातीचा नाग चक्क सायकलवर स्वार झाला अन् रहिवाशांची पाचावर धारण बसली. संरक्षण भिंतीच्या आतील बाजूने बंगल्याच्या आवारात सरपटल्यानंतर सायकलच्या आधारे भिंत ओलांडण्याच्या प्रयत्नात कोब्रा पुढील चाकाच्या रिंगमधील तारांमध्ये अडकला.कुंपणाच्या भिंतीला लागून उभ्या असलेल्या सायकलवर चक्क कोब्रा स्वार झाला. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांची सदर बंगल्याच्या आवारात नाग बघण्यासाठी गर्दी झाली होती. बंगल्याच्या संरक्षण कुंपणाच्या आतमध्ये नाग फिरत असल्याचे लक्षात आल्यानंतर रहिवाशांनी तत्काळ ‘इको-एको’ या प्राणीप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांशी संपर्क साधला. त्यानंतर स्वयंसेवक अभिजित महाले यांनी बंगल्यात जाऊन नाग सुरक्षितरीत्या ‘रेस्क्यू’ केला व त्याची नोंद वनविभागाच्या पश्चिम कार्यालयात केली. लवकरच शहरापासून दूर जंगलाच्या परिसरात नागाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.