शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

मालेगावी १५ कट्टे रेशनिंगचा तांदूळ जप्त

By admin | Updated: October 15, 2015 00:03 IST

मालेगावी १५ कट्टे रेशनिंगचा तांदूळ जप्त

आझादनगर : मालेगाव येथील रजापुरा भागात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून १५ कट्टे शासकीय तांदूळ जप्त केला. या प्रकरणी मोहंमद गुफरान यास अटक करण्यात आली.धान्यपुरवठा निरीक्षक आर. एस. तडवी यांनी पवारवाडी पोलिसांत फिर्याद दिली असून, गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक गजानन राजमाने यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अपर पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली आज बुधवारी दुपारी सुमारे अडीच वाजेच्या दरम्यान रजापुरा महेबुब मशीदीसमोर पोलिसांनी एका घरावर छापा टाकला. यात प्रत्येकी ५० किलोचे १२ कट्टे व ७५ किलोप्रमाणे तीन याप्रमाणे ८२५ किलो शासकीय तांदूळ बाजार भावाप्रमाणे १३ हजार २०० रूपये किंमतीचा माल हस्तगत केला. मोहंमद गुफरान अब्दुल सुभान ५५ रा. घर नं. ३ रजापुरा यास अटक करण्यात आली. मन्सुरी (पूर्ण नाव माहीत नाही) हा फरार आहे. याबाबत शासकी तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या साठवून ठेवल्याप्रकरणी पवारवाडी पोलिसांत जीवनावश्यक वस्तू कायदा कलम ३ व ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पथकात पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, पोलिस हवालदार विकास खांडेकर, शिपाई गिरीष बागूल, इमरान सय्यद, हर्षल शिरोळे यांचा पथकात समावेश होता. त्यांना पोलिस हवालदार सुरेश मोरे, गांगुर्डे, सचिन भामरे यांनी मदत केली. (वार्ताहर)