शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

डाळिंबाच्या बागेत फिरविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 15:45 IST

वटार: बागलाणच्या पश्चिम पट्यातील वटार, चौंधाणे,विरगावं, डोंगरेज,विंचुरे,कंधाने,निकवेल परिसरातील डाळींब बागांवररोगपडल्यानेतसेचडाळींबालाबाजारातभावमिळतनसल्यानेशेतकºयांनीबागांमध्ये ट्रॅक्टर फिरवूनडाळींबाचीझाडेतोडूनटाकले. परिसरात शेती आणि शेतकरी डाळींब आ िणकांदा या दोन पिकांचचांगलेउत्पन्ननिघतहोते.परंतु तेल्या मर रोगपडल्यानेडाळींबपिकविणाराशेतकरीसंकटातसापडलाआहे.

ठळक मुद्दे बागलाण: पश्चिम पट्यातील डाळींब बागा शेतकऱ्यांनी तोडल्या

वटार: बागलाणच्या पश्चिम पट्यातील वटार, चौंधाणे,विरगावं, डोंगरेज,विंचुरे,कंधाने,निकवेल परिसरातील डाळींब बागांवररोगपडल्यानेतसेचडाळींबालाबाजारातभावमिळतनसल्यानेशेतकºयांनीबागांमध्ये ट्रॅक्टर फिरवूनडाळींबाचीझाडेतोडूनटाकले.परिसरात शेती आणि शेतकरी डाळींब आ िणकांदा या दोन पिकांचचांगलेउत्पन्ननिघतहोते.परंतु तेल्या मर रोगपडल्यानेडाळींबपिकविणाराशेतकरीसंकटातसापडलाआहे.बागलाणच्या पश्चिम पट्यात सतत दुष्काळी परिस्थीती तर पाचवीलाच पुंजलेली दिसतेय, सतत गारपीट, औषध फवारणी ,खर्च,व् भाव नसल्याने निघे नासा झाला होता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे नैराश्ये येऊन ब-याच शेत -यांनी डाळीब बागा नष्ट केल्या. परिसरातील शेतकर्यानी अल्प पाणी किंवा विकत पाणी घेऊन बागा जागवल्या महागडी फवारणी केल्या तेल्या सारख्या भस्मासुरावर मात करत फळ तयार केले पण आज डाळिंबाना भाव नाही. खर्च देखील वसूल होत नसल्याने पदरात फक्त निराशाच आली.परिसरातील बरेच शेतकरी भाजीपाला ,कांदा पिकाकडे वळाला मागच्या वर्षी कांदा लागवड मोठया प्रमाणात केली. अस्मानी व सुलतानी संकटाना तोंड देत कांद्याने बर्यापैकी उत्पन्न काढले पण सतचे मार्केटचे पडलेलं भाव, सकाळी मार्केट मध्ये पंधराशे रु पये भाव तर दुपारी हजार ह्या सम्बरमात पडलेला शेतकरी मोठ्या भावाच्या आशेत पडला आण िकांदा चाळीतच सडवला. पूर्ण वर्ष भर कोबीला भाव नसल्याने कोबीमध्ये तर रोटर फिरवतांना शेतकरी दिसत आहेत.सततचे पडलेले व चढ उतार भाव कोणाला सापडला तर कोनाला नाही अशी शेतक-यांची अवस्था त्यातच भाजीपाला पिकालाही या वर्षी समाधान कारक भाव नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. टमाटे, फ्लावर , कोबी ,मेथी,कोथिंबीर या भाजीपाला पिकालाही भाव भेटत नसल्याने आधीच सावकारी व्याजाने उसनावरीने घेतले पैसे फेडायचे कसेया विवंचनेत बळीराजा सापडलेला दिसतोय.