शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विषयाला पुन्हा चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2020 00:26 IST

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असतानाही पदव्युत्तर तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नाशिकमध्ये नसल्याने महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी या संदर्भात तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देमुंबईत बैठक ; प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकमध्ये असतानाही पदव्युत्तर तसेच शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय नाशिकमध्ये नसल्याने महाविद्यालये सुरू करण्यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत पालकमंत्र्यांनी या संदर्भात तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मंत्रालयात सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभाग यांची संयुक्त बैठक घेऊन प्रस्तावासंदर्भातील कामकाजाचा आढावा घेतला. नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच पदव्युत्तरच्या जागा असाव्यात अशी अनेक वर्षांची मागणी आहे. उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे शहर म्हणून नाशिकची ओळख असतानाही इतर जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालये उभी राहिली आहेत. मात्र नाशिकमध्ये अजूनही याविषयाला चालना मिळू शकलेली नाही. नाशिकमध्ये वैद्यकीय महाविद्यालय होण्याची उत्तर महाराष्ट्राच्या जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. हे महाविद्यालय आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या आवारातच होणार आहे.महाविद्यालयासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व विभागीय संदर्भीय सेवा रुग्णालय संलग्नित करणे आवश्?यक असून, वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्यात तीन वर्षांसाठी रुग्णालय करार करण्यात येईल याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा असे सांगून शासकीय महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर असे दोन्ही अभ्यासक्रम एकत्रितपणे सुरू केले जातील, असे भुजबळ यांनी सांगितले. या महाविद्यालयाचे काम लवकरात लवकर सुरू होण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिका?्यांनी प्रशासकीय बाबी तत्काळ पूर्ण कराव्यात, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक तात्याराव लहाने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे तसेच वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Medicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालय