शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील अनलॉकचा आज आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:12 IST

येत्या १५ तारखेपर्यंत निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी दर शुक्रवारी अनलॉकच्या परिणामांचा आढावा घेण्याचे निर्देश शासनाने दिलेले ...

येत्या १५ तारखेपर्यंत निर्बंध शिथिल करण्यात आले असले तरी दर शुक्रवारी अनलॉकच्या परिणामांचा आढावा घेण्याचे निर्देश शासनाने दिलेले आहेत. त्यानुसार शुक्रवारी या संदर्भातील बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडणार आहे. या बैठकीत शिथिलता दिल्यानंतर शहरातील रुग्णसंख्या, पॉझिटिव्हिटी रेट आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या बेड्स‌बाबत चर्चा केली जाणार आहे.

--इन्फो--

अफवा आणि चर्चा

राज्यात अनलॉक करण्यासंदर्भात सायंकाळी अनेक अफवा पसरल्याने नागरिकांसह व्यापारी, उद्योजकांमध्येदेखील संभ्रमाचे वातावरण पसरले होते. नाशिक जिल्हा संपूर्ण अनलॉक करण्याबाबतचे वृत्त सर्वत्र पसरल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला. राज्य परिवहन महामंडळाने तर लागलीच जिल्ह्यात बसेस सुरू करण्याबाबतचे वेळापत्रकही काढले. हाॅटेल्स आणि मद्यविक्रेत्यांच्याही अपेक्षा उंचावल्या होत्या. सायंकाळी शहरात सर्वत्र अफवांना उधाण आले होते. दरम्यान, अनलॉकसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ असे कोणतेही आदेश प्राप्त नसल्याचे जाहीर केले.