शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

सटाणा व नामपूर येथेआढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 13:46 IST

सटाणा: कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या पाशर््वभूमीवर आमदार बोरसे यांनी सटाणा व नामपूर येथे आज गुरु वारदि.१९वैद्यकीय अधीक्षक ,प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी यांची तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील ,गटविकास अधिकारी पी.एस.कोल्हे ,पालिकेच्या मुख्य अधिकारी हेमलता डगळे-हिले ,सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली

ठळक मुद्दे दक्षता:परदेशातून आलेल्या १४ नागरिकांवर देखरेख

.त्याप्रसंगी आमदार बोरसे बोलत होते .आपल्या गावात अथवा आपल्या घरी परदेशातून आलेल्या नातेवाईकांची माहिती तत्काळ ग्रामसेवक,पोलीस पाटील ंंअथवा तलाठ्याला कळविण्यात यावे .यामुळे त्यांची तत्काळ तपासणी करून वेळेवर उपचार करून त्याचा होणारा फैलाव रोखता येईल असेही आमदार बोरसे यांनी स्पष्ट केले .यावेळी बहुतांश ग्रामीण रु ग्णालयात आण िप्राथमिक आरोग्य केंद्रात मोठ्याप्रमाणात वैद्यकीय अधिकारी ,वैद्यकीय अधिक्षक ,कर्मचार्यांची निम्म्याहून अधिक पदे रिक्त असल्याचे आमदार बोरसे यांना निदर्शनास आले .या पाशर््वभूमीवर तहसीलदार ,गटविकास अधिकारी आण ितालुका वैद्यकीय अधिकारी यांनी खासगी डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांची देखील मदत घेण्याच्या सूचना देण्यात आल्या .बागलाणमध्ये १४जण परदेशातून ...तालुक्यात नेदरलँड ,दुबई ,लंडन आदी भागातून तब्बल १४ जण परदेशातून आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली .या चौदा जणांना आरोग्य यंत्रणेच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.आता पर्यंत कोरोना बाबत कोणतेही लक्षण दिसून आले नसल्याचे स्पष्ट केले .तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तालुक्यातील नामपूर ,सटाणा ,जायखेडा,लखमापूर ,तळवाडे दिगर ,साल्हेर ,मुल्हेर ,ताहाराबाद ,निताणे ,ठेंगोडा ,डांगसौंदाणे आदी गावातील आठवडे बाजारांवर बंदी आणली असुन तशा ग्रामपंचायत प्रशासनाला नोटीस देखील बजावल्याचे सांगितले .तसेच अंतापूर येथे दावल मलिक बाबा यात्रोत्सव ,मांगीतुंगी देवस्थान दर्शन देखील बंद करण्यात आले आहेत .मंदिरात लागणारे लग्न ,शहरातील दहा मंगलकार्यालयांना लग्न सोहळ्यांना ३१ तारखे पर्यंत बंदी आणण्यासाठी नोटीस बजावली आहे .तालुक्यातील ताहराबाद ,जायखेडा ,नामपूर ,डांगसौंदाणे ,लखमापूर ,ठेंगोडा ,मोरेनगर ,औंदाणे आदी ठिकाणच्या मंगलकार्यालयांना व बंड प;पथकांना देखील नोटीस बजावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले .सटाणा पालिकेला शहरासाठी स्वतंत्र रु ग्णवाहिका सज्ज ठेवण्याचे आदेश यावेळी तहसीलदारांनी दिले .पालिकातर्फे तत्काळ भाडे तत्वावर रु ग्णवाहिका उपलब्द्ध करण्यात येईल असे मुख्य अधिकारी डगळे-हिले यांनी सांगितले .