शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण रु ग्णालयाचा उपसंचालकांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:49 IST

सुरगाणा : येथील ग्रामीण रुग्णालयास आरोग्यसेवेच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे व जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश जगदाळे यांनी भेट देऊन येथील सुविधांचा आढावा घेतला. कामात कसूर केल्यास रुग्णांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

ठळक मुद्देसुरगाणा : कारवाईचा इशारा

सुरगाणा : येथील ग्रामीण रुग्णालयास आरोग्यसेवेच्या उपसंचालक डॉ. रत्ना रावखंडे व जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश जगदाळे यांनी भेट देऊन येथील सुविधांचा आढावा घेतला. कामात कसूर केल्यास रुग्णांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.यावेळी जगदाळे यांनी पिण्याचे पाणी, जेवणाची व्यवस्था याबाबत विचारणा केली. सर्व कर्मचाऱ्यांनी निवासी राहावे, वेळेवर हजर राहावे, प्रसूतिगृहात स्वच्छता ठेवावी, आॅक्सिजनची सुविधा करावी, वीज नसेल तेव्हा जनरेटरची सोय करावी, रुग्णालयाची वेळ सकाळी ९ ते १२ व दुपारी ३ ते ५ अशी ठेवावी, कर्मचाºयांनी वेळेत काम न केल्यास नागरिकांची तक्रार आल्यास कारवाई करण्यात येईल, अशा सक्त सूचना केल्या. ग्रामीण रुग्णालयामध्ये बालरोगतज्ज्ञ म्हणून डॉ. पांडोले हे एकटेच कायमस्वरूपी रुग्णालय सांभाळतात. भाजपा तालुकाध्यक्ष रमेश थोरात यांनी सुरगाणा येथे उपजिल्हा रुग्णालय बांधण्यात यावे, अशी मागणी केली. यावेळी तालुका वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. देवळीकर, डॉ. श्याम थविल, डॉ. मधुकर पवार, डॉ. सूर्यकांत चौधरी, डॉ. हेमंत घांगळे, डॉ. विजय साठे, डॉ. लीना ढाके, रामभाऊ थोरात आदींसह कर्मचारी उपस्थित होते.