शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:51 IST

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया कालमर्यादा कमी असल्याने कामाचे पूर्वनियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपली जबाबदारी नियोजनबद्ध पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केल्या.

नाशिक : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया कालमर्यादा कमी असल्याने कामाचे पूर्वनियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रत्येक नोडल अधिकाऱ्याने आपली जबाबदारी नियोजनबद्ध पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात मांढरे यांच्या उपस्थितीत निवडणूक कामकाज आढावा घेण्यात आला. मांढरे म्हणाले, आचारसंहिता काळात आचारसंहितेचा भंग होणार नाही यासाठी सर्व संबंधित अधिकारी यांनी नियमानुसार कामकाज करावे. त्या अनुषंगाने बसस्थानक, रेल्वेस्थानक आणि बसेसवरील तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेले शासकीय जाहिरात फलके काढण्यात येऊन विकासकामांच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या कोनशिला व्यवस्थितरीत्या कापडाने झाकाव्यात, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया यांच्यासोबत सोशल मीडियावरील उमेदवारांच्या जाहिरातींचे दर निश्चित करावेत. ईव्हीएम व व्हीव्हीपॅड पुरेशामशीनची व्यवस्था, निवडणूक कामकाजसंबंधित प्रशिक्षण व्यवस्था, निवडणूक खर्चाचे नियोजन, जिल्हा निवडणूक संवाद आराखडा, निवडणूक काळातील वाहतूक व्यवस्था, मतदान केंद्रावरील मतदानाची व्यवस्था, निवडणुकीसंबंधी संकेतस्थळ तसेच सॉफ्टवेअर व हार्डवेअर अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देऊन नमूद विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर, लक्ष्मण राऊत, सहायक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पंकज अशिया, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर आदी तसेच जिल्ह्णातील सर्व उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आदी उपस्थित होते.

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयElectionनिवडणूक